ETV Bharat / state

Dhananjay Munde : धनंजय मुंडे कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून केली पैशांची मागणी - Demanded money saying

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे ( NCP MLA Dhananjay Munde ) यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत पैशांची मागणी केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये ( Pimpri Chinchwad ) घडली आहे. एका खाजगी व्यावस्थापनाकडे पौशांची मागणी केल्याने पुण्यात खळबळ उडाली ( Demanded money saying speaking from Dhananjay Munde office ) आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde
author img

By

Published : Dec 9, 2022, 9:59 PM IST

पिंपरी- चिंचवड/ पुणे - धंनजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यात आल्याची घटना पिंपरी- चिंचवडच्या चिखलीत घडली ( Demanded money saying speaking from Dhananjay Munde office ) आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी धंनजय मुंडे ( NCP MLA Dhananjay Munde ) यांच्या ऑफिसमधून बोलतो आहे, असे म्हणून मेट्रो सुरक्षेच्या खासगी एजन्सीच्या व्यवस्थापकाकडे पैशांची मागणी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री धंनजय मुंडे यांच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपरी- चिंचवड शहरातील चिखलीत घडला आहे. याबाबत संबंधित चिलवंत यांनी चिखली पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. शिवदास साधू चिलवंत हे मेट्रोच्या सुरक्षेसाठी खासगी एजन्सी नेमली आहे. त्याचे ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी ते घरी असताना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी धंनजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलतो आहे, असे सांगून पैशांची मागणी करण्यात आली.

अदखलपात्र गुन्हा दाखल - पुण्यातील शिवाजी नगर येथील डी.एमच्या ऑफिसमध्ये पैसे आणून द्या असे म्हणत चिलवंत यांना शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. घाबरलेल्या चिलवंत यांनी याबाबत चिखली पोलिसात तक्रार दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व खोडसाळपणा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अज्ञात व्यक्तीचा चिखली पोलिस शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.