ETV Bharat / state

लग्नात डीजे लाऊन जमवली गर्दी.. 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल - शिरुर पोलीस बातमी

कोरोनाच्या महामारीच्या संकटात शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली गावात २५ जून रोजी झालेल्या लग्न समारंभात नियमांची पायमल्ली करुन लग्न समारंभ साजरा करण्यात आला.

crowd-gathered-in-wedding-police-file-case-at-shirur-pune
लग्नात डीजे लाऊन जमवली गर्दी..
author img

By

Published : Jun 27, 2020, 2:47 PM IST

Updated : Jun 27, 2020, 3:17 PM IST

शिरुर (पुणे)- राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. खबरदारी म्हणून सरकारने सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमणार यासाठी काही नियमे घालून दिली आहेत. या नियमाची पायमल्ली करुन तालुक्यातील मोराची चिंचोली येथे लग्न समारंभ पार पडला. पोलिसांनी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

लग्नात डीजे लाऊन जमवली गर्दी..

कोरोनाच्या महामारीच्या संकटात शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली गावात २५ जून रोजी झालेल्या लग्न समारंभात नियमांची पायमल्ली करुन लग्न समारंभ साजरा करण्यात आला. त्यामुळे शिरुर पोलीसांनी वधू-वर कुटुंबासह लग्न समारंभात सहभागी झालेल्या २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती, पोलीस निरिक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली. समारंभ सोहळ्यात सहभागी नागरिकांनी मास्क घातले नव्हते, सोशल डिस्टसिंगचा फज्ज उडवर गर्दी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Jun 27, 2020, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.