पुणे/ पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून यात लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयात 50 बेडचे लहान मुलांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यात, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी इनडोअर गेम देखील आहेत. रुग्णालयात बालरोग तज्ञ डॉक्टरांची टीम देखील असणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब होडगर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना.. पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल - कोरोना केअर सेंटर
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून यात लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयात 50 बेडचे लहान मुलांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे.