ETV Bharat / state

Coronavirus news : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुण्यात विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुण्यात विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू ( Thermal screening at Pune airport ) करण्यात येणार आहे. चीनमध्ये कोरोनाचा ( Omicron variant ) वाढता प्रादुर्भाव लक्षात ( Corona increasing once again ) घेता पुणे एअरपोर्टवर एक पथक तयार असेल जिथे आयसोलेशनची गरज पडली तर ती पण देण्यात येणार आहे. (corona increasing once again) चीनमध्ये कोरोनाने कहर केला असून तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. (Coronavirus news)

Ravindra Binwade
रवींद्र बिनवडे अतिरिक्त आयुक्त पुणे महानगर पालिका
author img

By

Published : Dec 22, 2022, 2:39 PM IST

रवींद्र बिनवडे अतिरिक्त आयुक्त पुणे महानगर पालिका

पुणे : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने ( Omicron variant ) डोके वर काढले ( Corona increasing once again ) आहे. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला असून तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची (Corona cases in India) चिंता वाढली आहे. भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची ( Covid new variant ) स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आजपासून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग (Thermal screening at Pune airport ) सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे ( Municipal Corporation Ravindra Binawade ) यांनी दिली आहे. (Corona cases in Maharashtra )

विविध उपाय योजना सुरू : चीन मध्ये कोरोनाचा वाढता प्रदुभाव लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. महापालिकेच्यावतीने आजही कोरोनाच्या माध्यमातून सुसज्ज अशी तयारी करण्यात आली आहे. सर्व औषधोपचार, टेस्टिंग किड, रेमेडीसीव्हिर तसेच वैद्यकीय अधिकारी देखील उपलब्ध असून महापालिकेच्या माध्यमातून सर्व तयारी करण्यात आली असल्याचे यावेळी बिनवडे यांनी सांगितले.

चिंतेचे कारण नसले तरी खबरदारी घ्यावी : चीन मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (corona increasing once again ) लक्षात घेता पुणे एअरपोर्ट वर एक पथक तयार असेल जिथे आयसोलेशनची गरज पडली तर ती पण देण्यात येणार आहे. पुणे शहरात सध्याच्या परिस्थितीत 44 ॲक्टीव्ह रुग्ण संख्या (44 active patient count ) असून सर्व रुग्णांची परिस्थीती ही उत्तम आहे. पुण्यात चिंतेचे कारण नसले तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच लसीकरणामध्ये पुणे शहर अग्रेसर असून दोन्ही डोसबाबत शहरात ९९ टक्के लसीकरण झाले आहे. बूस्टर डोस बद्दल देखील आपल्याकडे भरपूर साठा आहे. ज्यांचे ज्यांचे बूस्टर डोस झालेले नाही अशा नागरिकांनी लवकरात लवकर बूस्टर डोस घ्यावे असे देखील यावेळी बिनवडे यांनी सांगितले. कोरोनाच्या तिन्ही लाटेचा अभ्यास केला असता भवानी पेठे असो किंवा दुसरा एखादा हॉटस्पॉट असो ते आयडेंटिफाय करून तिथे देखील आरोग्य विभाग काळजी घेणार आणि विशेष मोहीम देखील राबविण्यात येणार आहे, असे देखील यावेळी बिनवडे यांनी सांगितले. ( thermal screening started at airport in Pune )

सद्यस्थिती :

एकूण कोविड चाचणी ४८११५१
एकूण पोझीटीव्ह६९१३५६
सध्याचे आक्तीव्ह रुग्ण४४
एकूण मृत्यू९४१०

उपाययोजना :
- क्षेत्रीय व परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांची सभा घेवून सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- जुने आर टी पी सी आर केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
- घरोघरी सर्वेक्षण करून आयएलआय व सारी रुंग शोधून त्यांची RTPCR चाचणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
- प्रत्येक पॉझिटिव्ह RTPCR च्या रुग्नाचे NIV ला जीनोम सिक्केवेन्सिंग करणे करीता पाठविनेच्या सूचना
देण्यात आल्या.
- प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचे contact tracing करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- प्रत्येक दवाखान्यातील औषधीचा साठा अद्यावत ठेवण्यात यावा.
- सद्यस्थितीत १४OGP एकूण क्षमता १०८३३ LPM तसेच ९ LMO क्षमता ११० KL इतकी क्षमतेचे तयार आहे.
- बाणेर जुने रुग्णालय व नवीन रुग्णालय तयार आहे.तसेच नायडू रुग्णालय देखील तयार आहे. एकूण बेड ५७५ तयार आहेत.
- तसेच दळवी, बोपोडी, लायगुडे रुग्णालय २ दिवसात तयार होवू शकतात..एकूण बेड २००

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.