पुणे : पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने सावरकराच्या विधानावरून काँग्रेस भावनवर आंदोलन ( Agitation on Congress spirit ) करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी येऊन आंदोलन ( Congress protests outside BJP office ) केले आहे . सावरकर माफीवीर आहेत ( Savarkar apology letter ) अशी भूमिका या कार्यकर्त्याने घेतलेली आहे.
सावरकर माफी वीर - पोलिसांनी अगोदरपासूनच या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता. कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे. कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या आवारामध्ये हातात राहुल गांधींच्या पोस्टर घेऊन आंदोलन ( Rahul Gandhi statement ) करत होते. त्याचबरोबर सावरकरांचा माफीनामा ( Savarkar apology letter ) सुद्धा दाखवून त्याने असा आरोप केला आहे. सावरकर हे माफी वीर होते असे त्यांचे म्हणणे आहे.