पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेत संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रसून कुमार झा (वय-२८ रा. लॉरेल सोसायटी वाकड) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याने नाव आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
मृत प्रसून हे हिंजवडीमधील एका नामांकित कंपनीत कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड परिसरात राहत होते, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.
दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याची बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या - pune police
पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेत संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रसून कुमार झा (वय-२८ रा. लॉरेल सोसायटी वाकड) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याने नाव आहे.