ETV Bharat / state

मावळमध्ये बारणे-जगताप वैर उघड; उमेदवार अद्याप गुलदस्त्यात

बैठकीत युतीच्या उमेदवारीवरून मतभिन्नता दिसली. मला कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पनवेलमध्ये तसे जाहीर केल्याचा दावा बारणेंनी बैठकीत केला

मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी युतीची बैठक झाली.
author img

By

Published : Mar 21, 2019, 9:06 PM IST

पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेची बैठक अनेक अंगानी चर्चेत राहिली. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर पुन्हा उघड झाले आहे. युतीचा उमेदवार कोण? यावरून परस्पर विधाने समोर आली आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी युतीची बैठक झाली.

बैठकीत युतीच्या उमेदवारीवरून मतभिन्नता दिसली. मला कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पनवेलमध्ये तसे जाहीर केल्याचा दावा बारणेंनी बैठकीत केला. मात्र, उमेदवारीचा निर्णय आमच्या पातळीवर नव्हे, तर पक्ष नेतृत्व जाहीर करतील, असे म्हणत बारणेंची उमेदवारी निश्चित नसल्याचे बापटांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असताना युतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. अशातच युतीच्या बैठकीतील या घडामोडी पार्थच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी युतीची बैठक झाली. या बैठकीला आमदार जगताप आणि त्यांच्या गटाने बैठकीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले होते. बैठकीआधी जगताप पिंपरीतील भाजपच्या शहर कार्यालयात आले होते. त्यांनी तिथे मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली गेली. मात्र, नंतर मोबाईल स्विच ऑफ करून जगतापांनी आकुर्डी येथील युतीच्या बैठकीला येणे टाळले होते. बापट यांनी मात्र जगतापांची पाठराखण केली असून ते माझ्या परवानगीनेच बाहेर गेल्याचे सांगितले.

बारामतीसाठी आमच्याकडे भरपूर उमेदवार - गिरीष बापट
बारामती लोकसभेत भाजपचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश बापटांनी आगपाखड ओखली. आमच्याकडे उमेदवार नाही हे खोट आहे. आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत. योग्यवेळी उमेदवार जाहीर करू, असे बापटांनी स्पष्ट केले.

Video attached in mail (Link) 

मावळ लोकसभेसाठी भाजपा शिवसेना बैठक : उमेदवार अद्याप गुलदासत्यात 

Anch- 
मावळ लोकसभेतील भाजप-शिवसेनेच्या बैठक अनेक अंगानी चर्चेत राहिली. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर आज पुन्हा उघड झालं. युतीचा उमेदवार कोण यावरून ही परस्पर विधानं समोर आली.

युतीची बैठक सुरु होताच जगताप सह त्यांच्या गटाने बैठकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं. बैठकीआधी जगताप पिंपरीतील भाजपच्या शहर कार्यालयात आले होते, तिथं दिवंगत आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली गेली. जगताप श्रद्धांजली वाहण्यास उपस्थित असल्याची प्रेसनोट ही प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली. पण नंतर मोबाईल स्विच ऑफ करून जगतापांनी आकुर्डी येथील युतीच्या बैठकीला येणं टाळलं. असं असताना बापट यांनी मात्र जगतापांची पाठराखण केली आणि ते दोन दिवसांपूर्वीच माझ्या परवानगीने बाहेर गेल्याचं सांगितलं. दुसरीकडं युतीच्या उमेदवारीवरून ही मतभिन्नता दिसली. मला कामाला लागण्याचे आदेश पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पनवेलमध्ये तसं जाहीर केल्याचा दावा बारणेंनी बैठकीत केला. पण उमेदवारीचा निर्णय आमच्या पातळीवर नव्हे तर पक्ष नेतृत्व जाहीर करतील असं म्हणत बारणेंची उमेदवारी निश्चित नसल्याचं बापटांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असताना युतीचा उमेदवार अद्याप ही जाहीर झालेला नाही. अश्यातच आज पार पडलेल्या युतीच्या बैठकीतील या घडामोडी पार्थच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. 

बाईट : श्रीरंग बारणे - खासदार, शिवसेना 

बाईट : गिरीश बापट - पालक मंत्री 

----------------------------------------------------------------
Headline- जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी केंद्रीय गृहखात्याने करावी - नीलम गोऱ्हे 

Anch- 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी केंद्रीय गृहखात्याने करावी. अथवा आव्हाडांनी स्वतः ते विधान न्यायालयात सिद्ध करून दाखवावं. असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे यांनी केलंय. आव्हाडांनी दिवंगत आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे राफेलचा पहिला बळी असल्याचं धक्कादायक विधान केलं होतं. याच विधानावर गोरेंनी हे आवाहन केलं तर पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापटांनी हे असंस्कृतपणाचं विधान त्यांच्यावर बुमरँग करेल असं सूचित केलं. 

बाईट : नीलम गोऱ्हे - उपनेत्या, शिवसेना 

बाईट : गिरीश बापट - पालकमंत्री, पुणे 

-----------------------------------------------------------------

Headline- बारामती साठी आमच्याकडे भरपूर उमेदवार - गिरीष बापट 

Anch- 
बारामती लोकसभेत भाजपचा उमेदवार कोण असेल या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश बापटांनी आगपाखड ओखली. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, आम्हाला जे म्हणायचं ते आम्ही म्हणू. आमच्याकडे उमेदवार नाही हे खोटंय, उलट आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत. योग्यवेळी उमेदवार जाहीर करू. असं बापटांनी स्पष्ट केलं. 

बाईट : गिरीश बापट - पालकमंत्री, पुणे 

Download link 
https://wetransfer.com/downloads/74aaf00c71a89caa6c24c579dfb5a4b720190319101647/f2145deb5161562d78d88e27cdd191c820190319101647/eb9060
7 files 
BYTE GORE ON JITENDRA AVHAD.mp4 
BYTE BAPAT ON JAGTAP.mp4 
BYTE BAPAT ON MAVAL CANDIDATE.mp4 
BYTE BAPAT ON JITENDRA AVHAD.mp4 
BYTE BAPAT ON BARAMATI.mp4 
+ 2 more

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.