ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात? - संजय राऊत न्यूज

संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राऊतांनी टीका करण्याची खूप खालची पातळी गाठली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता शांत बसणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jan 16, 2020, 5:31 PM IST

पुणे - 'तुमचा आमचा जो पंगा आहे, तो पक्ष म्हणून चालू द्या, तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना केला. उदयन राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत, असे संजय राऊत म्हणाले होते. या वक्तव्याचा पाटील यांनी निषेध केला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील

संजय राऊत चुकून बोलले की, जाणीवपूर्वक बोलले, याबाबत मला प्रश्न पडला आहे. राऊतांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राऊतांनी टीका करण्याची खूप खालची पातळी गाठली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता शांत बसणार नाही, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा - "इंदिरा गांधींबद्दल तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही"
अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्या भेटीच वक्तव्य संजय राऊत यांनी केले. हे खूप गंभीर वक्तव्य असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

Intro:mh_pun_02_avb_chandrakant_patil_mhc10002Body:mh_pun_02_avb_chandrakant_patil_mhc10002

Anchor:- उदयन राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत अस संजय राऊत म्हणाले त्या वक्तव्याचा निषध करत तुमचा आमचा जो पंगा आहे तो पक्ष म्हणून चालू द्या. तुम्ही शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहचलात अस म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, उदयन राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत अस संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र, ते चुकून बोलले की त्यांना भ्रम होत आहे, हे कळत नाही. तुमचा आमचा जो पंगा आहे तो पक्ष म्हणून चालू द्या. तुम्ही शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहचलात. त्यामुळे अतिशय भीषण स्थिती महाराष्ट्रात आलेली आहे. कोण काय बोलतय, काय अर्थ होत आहेत. जे आम्ही बोलत आहोत चुकीचा अर्थ लागला जात आहे. संजय राऊत यांनी जे म्हटलं त्याचा मी निषेध करत आहे. महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी स्वस्त बसणार नाहीत. कारण आता फार झालं लेव्हल किती खाली जावी याला काही लिमिट नाही. पुढे ते म्हणाले, अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि इंद्रा गांधी यांच्या भेटीच वक्तव्य हे भीषण आहे. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बाईट:- चंद्रकांत पाटील:- प्रदेशाध्यक्ष Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.