ETV Bharat / state

पुणे दुर्घटना : संरक्षक भिंत कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर - pune wall collapse

भिंत पडली त्या वेळेसचे चित्रण झालेले असून पार्किंगच्या गाड्या भिंत पडल्यानंतर खाली पडताना दिसून येत आहेत.

संरक्षक भिंत कोसळली
author img

By

Published : Jun 29, 2019, 8:58 PM IST

पुणे - कोंढवा परिसरात निर्माणाधीन इमारतीची संरक्षक भिंत कोसळून मलब्याखाली दबल्याने १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये भिंत कोसळल्यामुळे पार्किंग मधील एक चारचाकी वाहन खाली पडल्याचे दिसत आहे.

संरक्षक भिंत कोसळल्याचे सीसीटीव्ही चित्रण आले समोर

या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संरक्षक भिंत खचून मजुरांच्या घरावर कोसळली. या दुर्घटनेत बिहार राज्यातून आलेल्या बांधकाम मजूरांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर जागे झालेल्या प्रशासनाने आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बिल्डर आणि सुपरवायझरचाही समावेश आहे. दोषींपैकी दोघांना अटकही करण्यात आली आहे.

या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. भिंत पडली त्या वेळेसचे चित्रण झालेले असून पार्किंगच्या गाड्या भिंत पडल्यानंतर खाली पडताना दिसून येत आहेत.

Intro:mh pun kondhva disater cctv av 2019 av 7201348Body:mh pun kondhva disater cctv av 2019 av 7201348

anchor
पुण्यातील कोंढवा परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली डबल याने पंधरा जणांचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली पुणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संरक्षक भिंत जमीन खचून मजुरांच्या घरावर कोसळली आणि यात बिहार राज्यातून आलेले बांधकाम मजूर आणि त्यांचे कुटुंबीय दबले गेले या प्रकारानंतर प्रशासनाने गडबडीने जागे होत तसेच सरकारनेही तातडीने दखल घेत आठ बिल्डरवर गुन्हा दाखल केला त्यातल्या दोघांना अटकही केली या धक्कादायक प्रकाराचा सीसीटीव्ही समोर आला आहे ज्यात भिंत पडली त्या वेळेसच चित्रण झालेले असून पार्किंगच्या गाड्या भिंत पडल्यानंतर खाली पडताना दिसून येत आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.