पुणे : नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातील बारसह ढाबे सजले ( Christmas and New Year Liquor Sell Preparation ) आहेत. या उत्सवात मद्यपींकडून काही गडबड होऊ नये यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी बार चालकाने एक दिवसाचे मध्यपरवाने घेऊन त्याची सोय केली आहे. हे परवाने घेण्यासाठी व्यावसायिकांमध्ये चढाओढ सुरू झाली असून आत्तापर्यंत दीड लाख मद्य परवान्याची विक्री झाली ( Businessmen Competition For Liquor Sell License ) आहे.
हॉलेट आणि बारमध्ये जल्लोषाची तयारी : शहर आणि जिल्हा पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सुट्टया असल्याने सुट्ट्यांसाठी पुण्याकडे पावले वळत ( Tourism places Prepared welcoming new year ) आहेत. नाताळाबरोबर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटक पर्यटन स्थळालगत असलेल्या हॉलेट आणि बारमध्ये जल्लोषाची तयारी करण्याच्या तयारीत आहेत. रंगाचा भंग नको म्हणून मध्यपींची काळजी घेण्याचे काम व्यावसायिकांकडून दरवर्षी घेतली जाते. मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा थर्टी फर्स्ट खुल्या वातावरणात साजरा होत आहे. त्यामुळे बाळासाहेब काने मद्यप्रेमींसाठी एक दिवसाचे परवाने घेण्याची तयारी आठ दिवसापूर्वीच केली आहे. यात देशी दारूसाठी दोन रुपये तर विदेशी दारूसाठी पाच रुपये शुल्क भरून एक दिवसाचे परवाने मिळणार ( One And Half Lakh Liquor License Sale In Pune ) आहेत.
खबरदारीची पावले उचलणार : उत्सव साजरा करताना मद्यपीकडून गोंधळ होणे याची खबरदारी विभागाकडून घेतली जात आहे यासाठी विभागाने चौथा नियमित पथके आणि दहा विशेष प्रत्येक देण्यात गेले आहेत ही पद्धती फार्म हाऊस रिसॉर्ट विशेष लक्ष ठेवणार आहेत याचा अवैध पार्टी त्यामध्ये पुरविणाऱ्या डोळ्यावर लक्ष ठेवणार आहेत यासाठी ठिकठिकाणी नाके उभारण्यात आले असून काही खबर्याच्या माहितीवरून कारवाई करणार असल्याची माहिती अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.