ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये बसने घेतला अचानक पेट; बस जळून खाक - fire brigade

मध्यरात्री बाराच्या सुमारास चिंचवड लोकमान्य रुग्णालयाच्या जवळ बसमधून (क्र. एमएच-४८ के.०६५७) अचानक धूर निघत होता. त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला.

बसने घेतला अचानक पेट
author img

By

Published : Aug 13, 2019, 10:42 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून घटनेत बस जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही मिनिटात आग आटोक्यात आणली आहे.

बसने घेतला अचानक पेट

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री बाराच्या सुमारास चिंचवड लोकमान्य रुग्णालयाच्या जवळ बसमधून (क्र. एमएच-४८ के.०६५७) अचानक धूर निघत होता. त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. हे एका नागरिकाने पाहिले, याची माहिती चिंचवड पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल आले. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.

दरम्यान, घटनास्थळी दाखल झाल्यालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटात आग आटोक्यात आणली. अद्याप त्या गाडीचा चालक आणि मालक कोण आहे हे समजू शकलेले नाही. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Intro:mh_pun_01_burning_bus_av_mhc10002Body:mh_pun_01_burning_bus_av_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीविहितहानी झालेली नसून घटनेत बस जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही मिनिटात आग आटोक्यात आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री बाराच्या सुमारास चिंचवड लोकमान्य रुग्णालयाच्या जवळ बस क्रमांक, एम.एच-४८ के.०६५७ या मधून अचानक धूर निघत होता काही मिनिटांतच बस ने पेट घेतला. हे एका नागरिकाने पाहिले याची माहिती चिंचवड पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल आले. मात्र, तो पर्यंत बस जळून खाक झाली होती. दरम्यान, घटनास्थळी दाखल झाल्यालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटात आग आटोक्यात आणली. अद्याप त्या गाडीचा चालक आणि मालक कोण आहे हे समजू शकलेले नाही. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.