पिंपरी-चिंचवड ( पुणे ) : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू ( Russia Ukraine Crisis ) असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतातील हजारो विदयार्थी अडकले ( Students From India Stranded In Ukraine ) आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत ( Indian Student Rescue From Ukraine ) आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील साक्षी बोराटे देखील युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेली असून, ती त्या ठिकाणी अडकली आहे. तिच्यासह इतर विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणावे अशी विनंती साक्षीच्या आई वडिलांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली आहे. तिच्या पालकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण पांचाळ यांनी..
Russia Ukraine Crisis : युक्रेन येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात लवकर परत आणावे; पालकांची प्रशासनाला विनंती - भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धाला सुरुवात झाली ( Russia Ukraine Crisis ) आहे. भारतातील अनेक विद्यार्थी तेथे अडकले ( Students From India Stranded In Ukraine ) आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्याची मागणी होत ( Indian Student Rescue From Ukraine ) आहे. पुण्यातील विद्यार्थिनीच्या पालकांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संवाद साधला.