ETV Bharat / state

मोबाईल बनला संगीत शिक्षक, ऐका...लहान मुलाचे मधुर बासरी वादन

पुण्यातील एक लहान मुलगा मोबाईलमधून व्हिडिओ पाहून बासरी वाजवायला शिकला आहे. तो मधुर बासरी वादन करीत असून त्याला खूप मोठे व्हायचे असल्याचे त्याने सांगितले.

flute playing pune news
ऐका...लहान मुलाचे मधुर बासरी वादन
author img

By

Published : Feb 6, 2020, 8:06 AM IST

पुणे - सध्या सर्वजण मोबाईलमध्ये व्यग्र असलेले पाहायला मिळतात. काहीजण सोशल मीडिया, पब्जीसारखे जीवघेणे गेम्स यासारख्या बाबींच्या आहारी गेलेले असतात. मात्र, एका लहान मुलाने मोबाईलचा वापर करून संगीत शिक्षणाचा छंद जोपासला आहे. मोबाईलच्या माध्यमातून तो मधुर सुरामध्ये बासरी वाजवायला शिकला आहे.

मोबाईल बनला संगीत शिक्षक, ऐका...लहान मुलाचे मधुर बासरी वादन

अथर्व सोनवणे, असे या लहानग्या बासरी वादकाचे नाव असून तो चाकणमधील सर्वसामान्य कुटुंबातील आहे. संगीताचे शिक्षण म्हटले तर शिकवणी, प्रशिक्षक अशा सर्व मोठ्या खर्चाचा बोजा कुटुंबावर पडतो. मात्र, त्यातून योग्य शिक्षण मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे अथर्वने आपल्या वडिलांच्या मोबाईलमध्येच व्हिडिओ पाहून बासरी वाजवण्याचे ठरवले. त्यानुसार तो दररोज व्हिडिओ पाहून बासरी वाजवण्याचा सराव करायचा. आता तो उत्तम बासरी वाजवायला शिकला आहे. तसेच त्याला या क्षेत्रामध्ये खूप मोठे व्हायचे असल्याचे अथर्वने सांगितले. त्याची शिकण्याची जिद्द बघता तो नक्कीच मोठा होईल, असेही त्याच्या कुटुंबीयांना वाटते.

Intro:Anc_माणसाच्या अन्न पाणी वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सोडून सध्या मोबाइल ही माणसाची मुख्य मूलभूत गरज निर्माण झाली आहे त्यातून वाईट व चांगले असे दोन्ही परिणामांच्या घटना रोज पाहायला मिळतात मात्र या मोबाईलच्या माध्यमातून चांगले गोष्टी समोर येत असताना मोबाईलच्या माध्यमातून संगीत शिक्षणाचा छंद जोपासणाऱ्या चिमुकला अगदी सुरेख बासरी वाद्य शिकत आहे

चाकण मधील सर्वसामान्य कुटुंबातील अथर्व सोनवणे या चिमुकल्या मुलांनी मोबाईल ला संगीत शिक्षक करुन घेत बासरी वाद्याचे प्रशिक्षण घेऊन बासरी वाद्य शिकला आहे संगीताचे शिक्षण म्हटलं की क्लास प्रशिक्षक असा मोठ्या खर्चाचा बोजा कुटुंबावरती पडतो आणि त्यातूनही शिक्षण मिळेल याची खात्री नाही त्यामुळे अथर्वने आपल्या वडिलांच्या मोबाईल मध्ये बासरी वाद्याचे प्रशिक्षण घेऊन अगदी सुरेख सुंदर मधुर आवाजामध्ये प्रशिक्षण घेऊन अथर्व आज उत्तम बासरी वाद्य करत आहे

सध्याची पिडी मोबाईलमध्ये व्यस्त होत असताना सोशल मीडिया,गेम यामध्येच गुंतली आहे तर दुसरीकडे अथर्व सारखा लहान वयातील मुलगा याच मोबाइलचा वापर योग्य पद्धतीने करुन संगीताचा छंद जोपासत आहे जीवनामध्ये यशस्वी शिखरावर पोहचण्यासाठी जिद्द व उमेद ज्याच्यात असेल तो यशाचं शिखर नक्कीच सर करतो हेच अथर्वच्या प्रशिक्षणातून सांगता येईलBody:....रेडी टु युसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.