ETV Bharat / state

Sunil Tatkare Criticized BJP : भाजपाला अजितदादांची सर्वाधिक भीती, म्हणून टार्गेट केले जाते: खासदार सुनील तटकरे - Fear of Ajit Pawar to opponents

अजित पवारांची विरोधकांना भीती (Fear of Ajit Pawar to opponents) आहे. सर्वाधिक भीती अजित दादांची भाजपला (BJP most afraid of Ajit Pawar) आहे . त्यामुळे त्यांना टारगेट (Ajit Pawar Targeted By BJP) केले जात आहे. अजित पवारांना लक्ष करुन काही होणार नाही. दादांचे नेतृत्व जनमानसात रुजलेले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची वाटचाल सुरु राहणार असल्याचे मत खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare criticized BJP) यांनी व्यक्त केले आहे. (Latest news from Pune)

Sunil Tatkare Criticized BJP
खासदार सुनील तटकरे आणि अजित पवार
author img

By

Published : Jan 7, 2023, 1:45 PM IST

खासदार सुनील तटकरे

पुणे: छत्रपती संभाजी राजे यांच्या वक्तव्यावर धर्मवीर की धर्म स्वराज्य रक्षक यावरून अजित दादांना राज्यभर भारतीय जनता पार्टी कडून टारगेट (Ajit Pawar Targeted By BJP) केले जात होते. त्यावर सुनील तटकरे यांनी आताही प्रतिक्रिया (Sunil Tatkare criticized BJP) दिलेली आहे. पुण्यातील खडकवासला मतदार संघात आयोजित एक दिवसीय शिबिराला सुनील तटकरे उपस्थित होते. त्यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. राणे-राऊत वादावर बोलतानाअलीकडच्या काळामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सुसंस्कृत राजकारणाच्या विचारधारेपासून महाराष्ट्र दूर जातो आहे की काय अशी भीती (Fear of Ajit Pawar to opponents) वाटायला लागली आहे. (BJP most afraid of Ajit Pawar) महापुरुषाबदल संविधानिक पदावर असलेली व्यक्ती तसेच शपथ घेतलेले मंत्री निंदाजनक वक्तव्य करत आहेत. हे सर्व विचार धारेला छेद देणारे आहेत, असेही सुनील तटकरे म्हणाले आहेत. (Latest news from Pune)

राऊतांनासुद्धा उत्तर : नारायण राणे आणि संजय राऊत यांच्या वादावर बोलताना, नारायण राणे आणि संजय राऊत हे शिवसेनेतील मातब्बर नेते होते. नारायण राणेंनी राऊत यांनी राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचा आरोप करणे हे चुकीचा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे स्थान वेगळ्या उंचीवर आहे. तुम्हाला परस्पर काय वाद घालायचा आहे तो घाला ,पण राष्ट्रवादीला मध्ये आणण्याचे काही कारण नाही असे म्हणत त्याने राणे आणि राऊतांनासुद्धा उत्तर दिले आहे.

राणे आणि राऊत दोघे मातब्बर नेते : राणे आणि राऊत दोघे मातब्बर नेते आहेत. एक खर आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय स्तर खालावला जातो आहे. अलीकडच्या काळात जी टीका टिप्पणी सुरु आहे. ती जनतेला न पटणारी आहे. राष्ट्रवादी म्हणून आम्ही टीका करताना स्तर घसरू दिला नाही. राज्यातील सत्तांतरावरच्या असलेल्या सुनावणीवर खंडपीठाने तातडीने सुनावणी देऊन जो काही मेरिटवर निकाल असेल तो द्यावा, राष्ट्रवादीचे खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केलेली आहे.

राज्य सरकारवर टीका : अनेक महिने उलटूनही आज अनेक पालिकेवर प्रशासक आहे. प्रशासकाच्या मार्फत राज्य सरकार काम करू पाहत आहे. संविधानापासून पळ काढला जात आहे. तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. मग राजकीय ताकद राज्यात कोणाचे आहे हे स्पष्ट होईल असे म्हणत त्याने राज्य सरकारवर टीका केली आहे.

महविकास आघाडीला मोठा जनाधार : शिवसेनेतील होत असलेल्या फेरबदलावर मी बोलणे योग्य नाही. पण राज्यात महविकास आघाडीला मोठा जनाधार आहे. तसेच उद्धव ठाकरेंना मानणारा जनाधार आहे. असल्याचे मत त्याने व्यक्त केलेले आहे. राज्य सरकार आणि राज्यातील सगळे मुख्यमंत्री मंत्री यांना सगळे देवदर्शन घेऊन येऊ द्या. आम्ही रोज जनतेचे दर्शन घेत आहोत. जनतेच्या पाठिंबातून मिळणारा लोकशाहीचा जनाधार हा खूप महत्त्वाचा असतो, असे म्हणत त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर ती सुद्धा टीका केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.