पुणे- हर हर महादेव ,ओम नमः शिवाय म्हणत आज(सोमवारी) पहाटे पासूनच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी भीमाशंकर परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे. पहाटे तीन वाजता मंदिर परिसराची साफसफाई करून शिवलिंगाचे पूजन करण्यात आले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकराची पहिल्या सोमवारची 'महापूजा' संपन्न - अर्धनारीनटेश्वर
आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पहाटे तीन वाजता मंदिर परिसराची साफसफाई करून शिवलिंगाचे पूजन करण्यात आले.
भीमाशंकर
पुणे- हर हर महादेव ,ओम नमः शिवाय म्हणत आज(सोमवारी) पहाटे पासूनच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी भीमाशंकर परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे. पहाटे तीन वाजता मंदिर परिसराची साफसफाई करून शिवलिंगाचे पूजन करण्यात आले.
Intro:Anc-- हर हर महादेव ,ओम नमः शिवाय म्हणत आज पहाटे पासूनच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या आहेत आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत
आज पहाटेपासूनच भाविकांनी भीमाशंकर परिसरामध्ये गर्दी केली असून काही प्रमाणात रांगा लागल्या आहेत पहाटे तीन वाजता मंदिर परिसराची साफसफाई करून शिवलिंगाचे पूजन करण्यात आले
भीमाशंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार प्राचीन काळात करण्यात आला असून या मंदिरातील शिवलिंग हे अनादी काळापासून आहे अर्धनटीनारी रूप असलेले हे शिवलिंग एका बाजूला मातापार्वती तर दुसऱ्या बाजुला शिवशंकर असे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकराचे शिवलिंग आहे
wkt...शिवलिंग
Body:....
Conclusion:

Last Updated : Aug 5, 2019, 8:08 AM IST