ETV Bharat / state

Cyber Crime: सायबर फसवणूक टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर जनजागृती - awareness of Police officers Nilesh Mahadik

Cyber Crime: पुण्यासह महाराष्ट्रभर सध्या वीज पुरवठा खंडित (Phones to cut off power supply) करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी धुमाकूळ (cyber thieves) घातला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांची फसवणूकसुद्धा झाली आहे. पुण्यातील पोलीस अधिकारी निलेश महाडिक (awareness of Police officers Nilesh Mahadik) यांनी अशा फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत जनजागृतीचे (social media awareness) व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड केले.

Nilesh Mahadik
निलेश महाडिक
author img

By

Published : Nov 5, 2022, 5:37 PM IST

पुणे : Cyber Crime: पुण्यासह महाराष्ट्रभर सध्या वीज पुरवठा खंडित (Phones to cut off power supply) करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी धुमाकूळ (cyber thieves) घातला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांची फसवणूकसुद्धा झाली आहे. पुण्यातील पोलीस अधिकारी निलेश महाडिक (awareness of Police officers Nilesh Mahadik) यांनी अशा फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत जनजागृतीचे (social media awareness) व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड केले. आता ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. Latest news from Pune, Pune Crime

पोलीस सेवेसह जनजागृतीही- पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये एका सायबर चोरट्याने एका महिलेला एक लाखाचा गंडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. पोलीस आणि महावितरणकडून याबद्दल सातत्याने आव्हान करण्यात येत आहे; परंतु सर्वसामान्यांची आपण फसवणूकपासून सुटका व्हावी यासाठी एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत जनजागृती करणे सुरू केला आहे.

सायबर चोरांना अटकाव घालण्यासाठी धडपडणारे पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक

नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी धडपड - निलेश महाडिक हे फक्त वीज खंडितच नाही. तर जे गुन्हे सर्वसामान्य नागरिकांना माहीत नसतात पण ते घडू शकतात सायबर गुन्हेगाराकडून अशा गुन्ह्यांमध्ये लोकांची फसवणूक होऊ शकते. अशा गुन्ह्यांची माहिती आणि ते गुन्हे घडू नये म्हणून लोकांनी काय करावे याचेसुद्धा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक आणि व्हाट्सअपवरून अपलोड करतात.

जनजागृतीपर व्हिडीओचा सकारात्मक परिणाम - चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी निलेश महाडिक यांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, यावरून भरपूर लोकांची फसवणूक होत आहे. मग त्याने स्वतःचे याविषयीची लोकांमध्ये जनजागृती करणे माहिती देणे आणि कशी फसवणूक करता येते लोक हे सांगण्यासाठी सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहेत आणि महाराष्ट्रभरातून त्यांना प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एक फार मोठी जनजागृती निर्माण होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.