ETV Bharat / state

जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त दौडमध्ये वन्यजिवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

author img

By

Published : Oct 7, 2019, 6:51 PM IST

जागतिक वन्यजीव सप्ताह २०१९ निमित्ताने शहरात वन्यजिवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

जागतिक वन्यजीव सप्ताह

पुणे - जागतिक वन्यजीव सप्ताह २०१९ निमित्ताने शहरात वन्यजिवाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. वनविभाग आणि इनव्हारमेंटल कन्झर्वेशन आँर्गनायझेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

वन्यजिवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, विद्यार्थी व निसर्गप्रेमींची मोठ्या संख्येने भेट

छायाचित्रांचे प्रदर्शन शहरतील अरिहंत शोरुम समोर संस्कार भारती नगरी येथे आयोजीत करण्यात आले होते. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे वनविभागाचे अधिकारी वैभव भालेराव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वन परीक्षेत्र अधिकारी महादेव हजारे साहेब आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोदजी खांगल उपस्थितीत होते.

एनव्हारमेंटल कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन या संस्थेचे अध्यक्ष नचिकेत अवधानी व संस्थेच्या उपाध्यक्ष गायत्री अवधानी यांनी काढलेली छायाचित्र प्रदर्शनामध्ये लावण्यात आली होती. विविध प्राणी, पक्षी, विषारी बिनविषारी साप, किटक कोळी यांची छायाचित्रे प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाली. दौंड परीसरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व निसर्ग प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येन प्रदर्शनास भेट दिली.

Intro:Body:

जागतिक वन्यजीव सप्ताह २०१९ निमित्ताने दौंड येथे वनविभाग दौंड व इनव्हारमेंटल काँन्झरवेशन आँरगनायझेशन दौंड या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दौंड येथे अरिहंत शोरुम समोर संस्कार भारती नगरी दौंड येथे,शनिवार दिनांक ५/१०/२०१९ व रविवार दिनांक६/१०/२०१९ रोजी इनव्हारमेंटल काँन्झरवेशन आँरगनायझेशन दौंड ( इको ) या वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री नचिकेत अवधानी व संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.गायत्री अवधानी यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून प्रदर्शना मध्ये पुणे जिल्ह्यातील विविध प्राणी ,पक्षी, विषारी बिनविषारी साप , किटक कोळी यांची छायाचित्रे लावण्यात आसून दौंड परीसरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व निसर्ग प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देऊन माहिती घेत आहेत. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे वनविभागाचे अधिकारी श्री वैभव भालेराव सहाय्यक वन संरक्षक पुणे यांच्या हस्ते व वन परीक्षेत्र अधिकारी श्री महादेव हजारे साहेब आणि रोटरी   क्लब दौंड चे अध्यक्ष प्रमोदजी खांगल यांच्या उपस्थितीत पार पडला .प्रदर्शन शनिवार व रविवार  दोन दिवस सूरू रहाणार आसून पर्यावरण प्रेमी निसर्ग आभ्यासकांनी प्रदर्शन पाहून आनंद घ्यावा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.