ETV Bharat / state

पवार साहेबांनी काय केलं हे 'उपऱ्यां'नी विचारू नये; मोदी-शाहांवर कोल्हेंचा निशाणा - अमित शहा

आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आज घोडेगाव येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. "उपऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन विचारू नये पवार साहेबांनी काय केलं", असा टोला लगावत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी मोदी आणि शाह यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे
author img

By

Published : Oct 3, 2019, 9:29 PM IST

पुणे - "उपऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन विचारू नये पवार साहेबांनी काय केलं", असा टोला लगावत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोदी आणि शाह यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे

हेही वाचा - शिवसेना-भाजपच्या चुकीच्या जागा वाटपामुळे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणे अशक्य - अमोल कोल्हे

आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आज घोडेगाव येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंचर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर आयेजित महाविजय निर्धार मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी, "सीबीआय, ईडीला घाबरायचं कारण नाही, कारण परवा पवार साहेबांना तीच घाबरली' अशी खोचक कोपरखळी वळसे पाटील यांनीही तपास यंत्रणांना लगावली.

Intro:Anc__"बाहेरच्या उप-यांनी महाराष्ट्रात येऊन विचारू नये पवार साहेबांनी काय केलं?..असा टोला लावत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मोदी आणि शहा यांचा खरपूस समाचार घेतला.आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज आज घोडेगाव इथे दाखल केला. त्या आधी मंचर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.आणि त्यानंतर महाविजय निर्धार मेळावा आयोजित केला होता.तेव्हा डॉ कोल्हे बोलत होते.

भाजप-सेना सरकावर टीका करत ईडी ला लक्ष केले.मोदी साहेब आणि अमित शहा आता विचारतात 70 वर्षात काँग्रेसने काय केलं?.पवार साहेबांनी काय केलं?.मग झालेला विकास कुुणी केला.सीबीआय,इडी ला घाबरायचं कारण नाही कारण तीच परवा पवार साहेबांना घाबरली.अशी खोचक कोपरखळी वळसे यांनी तपास यंत्रणांना लगावली.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.