ETV Bharat / state

...म्हणून मी शिवसेना सोडली; डॉ. अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट - शिरूर लोकसभा मतदारसंघ

शिरूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात मैदानात उभे उतरवले आहे.

अभिनेता डॉ. अमोल कोल्हे
author img

By

Published : Apr 27, 2019, 9:14 PM IST

Updated : Apr 27, 2019, 11:27 PM IST

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली? या प्रश्नाची चर्चा शिरूर लोकसभा मतदार संघात सुरू आहे. मात्र, प्रचाराच्या सांगता सभेत आज स्वतः डॉ. कोल्हेनी गौप्यस्फोट केला. मी शिवसेनेत असताना मला सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात होता. मात्र, छत्रपतींच्या गादीशी कधीच गद्दारी करणार नाही ही भावना मनात धरून बाहेर पडलो, असल्याचे ते म्हणाले.

राजगुरूनगर येथे बोलताना डॉ. अमोल कोल्हे

शिरूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात मैदानात उभे उतरवले आहे. शिरूर लोकसभेची लढाई सुरू झाली तेव्हापासून भाजप-सेना युतीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात १३ मंत्र्यांच्या सभा झाल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. या प्रचार दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीकडून विमानतळ, बैलगाडा शर्यत बंदी, पुणे-नाशिक महामार्गांवरील वाहतूक कोंडी या प्रमुख मुद्द्यांना लक्ष्य करण्यात आले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी मतदार राजाने अनुभवल्या. मात्र, हा मतदार राजा हुशार झाला आहे. तो निश्चितच चांगल्या उमेदवाराला आपला खासदार बनवेल यात शंका नाही.

मावळ गोळीबार प्रकरणात दोषी आढळल्यास देशात कुठल्याही चौकात फाशी द्या - अजित पवार
मावळ गोळीबार प्रकरणांमध्ये अजित पवार यांचा हात असल्याचे आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. देशात आणि राज्यात सरकार तुमचे आहे. कितीही आणि कशीही चौकशी करा. या चौकशीत दोषी आढळलो तर देशातल्या कुठल्याही चौकात मला फाशी द्या, असे अजित पवार म्हणाले. मात्र, हे आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यांना फाशी द्यावी लागेल, असे वक्तव्य शिरूर लोकसभा मतदार संघाच्या सांगता सभेत अजित पवारांनी केले.

Intro:Anc__ गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली या प्रश्नाची चर्चा शिरूर लोकसभा मतदार संघात सुरू असताना सांगता सभेत स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचे उत्तर जाहीर सभेत दिले...

Vo__मी शिवसेनेत असताना मला सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात होता मात्र छत्रपतींच्या गादीची कधीच गद्दारी करणार नाही ही भावना मनात धरून बाहेर पडलो मात्र हा गौप्यस्फोट प्रचार सभेच्या सांगता सभेत डॉ अमोल कोल्हे यांनी केला

Open Byte__डॉ अमोल कोल्हे...

Vo__तर दुसरीकडं मावळ गोळीबार प्रकरणांमध्ये अजित पवार यांचा हात असल्याचे आरोप गेल्या अनेक दिवसापासून सुरू असताना या देशात राज्यात सरकार तुमचा आहे कितीही आणि कशीही चौकशी करा चौकशीत जर दोषी आढळला तर देशातल्या कुठल्याही चौकात मला फाशी द्या मात्र हे आरोप खोटे निघाले तर आरोप करणा-यांना फाशी द्यावी लागेल असं धक्कादायक वक्तव्य शिरुर लोकसभा मतदार संघाच्या सांगता सभेत अजित पवारांनी केलं...

Open Byte__अजित पवार ...

Vo__शिरूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केलं होतं मात्र हेच स्थान राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच्या मोठी हवा असल्याने त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात मैदानात उभे केले आणि ही शिरूर लोकसभेची लढाई सुरू झाली भाजप-सेना माहिती कडून शिरूर लोकसभा मतदारसंघात तेरा मंत्र्यांच्या सभा झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रत्येक नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला या प्रचार दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विमानतळ बैलगाडा शर्यत बंदी पुणे नाशिक रेल्वे मार्ग महामार्गांवरील वाहतूक कोंडी या प्रमुख मुद्द्यांना लक्ष्य करण्यात आले मात्र विरोधकांनी केलेल्या आरोप हे त्यांचं पाप असल्याचे आढळरावांनी प्रत्येक सभेत ठामपणे सांगितले

WKT__रोहिदास गाडगे..प्रतिनिधी.

End vo__शिरूर लोकसभा मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी मतदार राजाने अनुभवल्या मात्र हा मतदार राजा हुशार झाला आहे येणाऱ्या 29 तारखेला हा मतदार राजा योग्य पर्याय निवडून एक चांगला आणि सक्षम उमेदवार निवडतील एवढीच अपेक्षा करूया

रोहिदास गाडगे etv bharat राजगुरुनगर-पुणेBody:Byte अमोल कोल्हे

Byte अजित पवार

Wkt रोहिदास गाडगे Conclusion:
Last Updated : Apr 27, 2019, 11:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.