ETV Bharat / state

शिवजन्मोत्सवाला निघालेली शिवज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे - ncp

या तरुणांच्या ताफ्यात जाण्याचा मोह डॉ. अमोल कोल्हे यांना आवरला नाही.

डॉ. अमोल कोल्हे
author img

By

Published : Mar 23, 2019, 7:38 PM IST

पुणे - किल्ले शिवनेरीवर आज तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. राज्यभरातून अनेक शिवभक्त मशाल ज्योत घेऊन शिवनेरीच्या दिशेने शुक्रवारी रात्रीपासून पोहोचत आहेत. आज सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवनेरीकडे निघालेली शिवज्योत हातात घेऊन शिवनेरीच्या दिशेने प्रवास केला.

डॉ. अमोल कोल्हे

आळंदी येथील प्रचाराची सभा संपल्यानंतर ते पुढे मार्गस्थ होत असताना त्यांनी काही तरुण शिवज्योत घेऊन शिवनेरीच्या दिशेने जात असताना पाहिले. या तरुणांच्या ताफ्यात जाण्याचा मोह डॉ. अमोल कोल्हे यांना आवरला नाही. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी आपल्या हातात शिवज्योत घेऊन काही वेळ या तरुणांसोबत प्रवास केला. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

Intro:Anc__किल्ले शिवनेरी वर आज तिथीप्रमाणे प्रमाणे शिव जन्मोत्सव साजरा होत असताना राज्यभरातून अनेक शिवभक्त मशाल ज्योत घेऊन शिवनेरी च्या दिशेने काल रात्रीपासून जात आहेत आज सकाळच्या सुमारास स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवनेरी कडे निघालेली शिवज्योत हातात घेऊन शिवनेरी च्या दिशेने प्रवास केला

आळंदी येथील प्रचाराची सभा संपल्यानंतर पुढे मार्गस्थ होत असताना काही तरुण शिवज्योत घेऊन शिवनेरी च्या दिशेने निघाले असताना या तरुणांच्या ताफ्यात जाण्याचा मोह डॉअमोल कोल्हे यांना आवरता आला नाही त्यामुळे छत्रपतींच्या जन्मोत्सवाला निघालेली शिवजयंती डॉ कोल्हे यांनी आपल्या हातात घेऊन काही वेळ या तरुणांसोबत प्रवास केला.

Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.