ETV Bharat / state

आषाढीवारी : माऊलींच्या पालखीचे प्रस्थान.. आळंदी ते पंढरपूर 'असा' असणार मार्ग - पालखी सोहळा

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवारी पालखीच्या प्रस्थानानंतर वारीचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरु होणार आहे.

प्रवास सुरु
author img

By

Published : Jun 25, 2019, 5:12 PM IST

Updated : Jun 25, 2019, 7:51 PM IST

पुणे - महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवारी पालखीच्या प्रस्थानानंतर वारीचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरु होणार आहे. जवळपास २५० किमीचा पायी प्रवास करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला निघाले आहेत. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. हिच माऊलींची श्रद्धा उराशी धरुन वारकरी भक्तीरसात रमुन टाळ मृग्दांच्या नादात पंढरीच्या दिशेने निघाले आहे.

वारकरी भक्तीरसात रमुन टाळ मृग्दांच्या नादात पंढरीच्या दिशेने निघाले

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदी ते पंढरपूर असे वेळापत्रक

मंगळवार, २५ जून २०१९
श्रीक्षेत्र आळंदीपासून पालखीचे प्रस्थान दुपारी ४ वाजता
गांधीवाडा आळंदी ( पालखीचा पहिला मुक्काम )

बुधवार, २६ जून २०१९
थोरल्या पादुका - ( आरती ), भोसरी फाटा (सकाळचा विसावा ), फुलेनगर ( दुपारचा नैवेद्य ),
वाकडेवाडी ( दुपारचा विसावा ), पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ ( रात्रीचा मुक्काम )

गुरुवार, २७ जून २०१९
पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ, पुणे ( रात्रीचा मुक्काम)

शुक्रवार, २८ जून २०१९
शिंदे छत्री ( आरती ) ( सकाळचा विसावा ), हडपसर ( दुपारचा नैवेद्य )
१ ) उरूळी देवाची २ ) वडकी नाला ३ ) झेंडेवाडी ( दुपारचा विसावा ), सासवड ( रात्रीचा मुक्काम )
शनिवार, २९ जून २०१९
सासवड ( रात्रीचा मुक्काम )

रविवार, ३० जून २०१९
बोरवके मळा ( सकाळचा विसावा ), यमाई – शिवरी ( दुपारचा नैवेद्य ), साकुर्डे ( दुपारचा विसावा ), जेजुरी ( रात्रीचा मुक्काम )

सोमवार, १ जुलै २०१९
१ ) दौंडज शिव २ ) दौंडज ( सकाळचा विसावा ), वाल्हे ( दुपारचा नैवेद्य ), वाल्हे ( रात्रीचा मुक्काम )

मंगळवार, २ जुलै २०१९
पिंपरे खुर्द विहीर ( सकाळचा विसावा ), नीरा ( दुपारचा नैवेद्य ), श्रीं चे नीरास्नान ( दुपारचा विसावा ), लोणंद ( रात्रीचा मुक्काम )

बुधवार, ३ जुलै २०१९
लोणंद ( दुपारचा नैवेद्य ), चांदोबाचा लिंब उभे रिंगण १ ( दुपारचा विसावा ), तरडगाव ( रात्रीचा मुक्काम )

गुरुवार, ४ जुलै २०१९
१ ) दत्तमंदिर , काळज २ ) सुरवडी ( सकाळचा विसावा), निंभोरे ओढा ( दुपारचा नैवेद्य ), वडजल ( दुपारचा विसावा ), फलटण विमानतळ ( रात्रीचा मुक्काम )

शुक्रवार, ५ जुलै २०१९
विडणी ( सकाळचा विसावा ), पिंपरद ( दुपारचा नैवेद्य ), निंबळक फाटा ( दुपारचा विसावा ), बरड ( रात्रीचा मुक्काम )

शनिवार, ६ जुलै २०१९
साधुबुवाचा ओढा ( सकाळचा विसावा ), धर्मपूरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ ( दुपारचा नैवेद्य ), शिंगणापूर फाटा पानसकरवाडी ( दुपारचा विसावा ), नातेपुते ( रात्रीचा मुक्काम)

रविवार, ०७ जुलै २०१९
मांढवी ओढा ( दुपारचा नैवेद्य ), १ ) सदाशिवनगर गोलरिंगण १, २ ) पुरंदावडे ( दुपारचा विसावा ), माळशिरस ( रात्रीचा मुक्काम )

सोमवार, ०८ जुलै २०१९
खुडुस फाटा गोल रिंगण २ ( सकाळचा विसावा ), विंझोरी ज्ञानेश्वरनगर ( दुपारचा नैवेद्य ), धावा बावी माऊंट ( दुपारचा विसावा ), वेळापूर ( रात्रीचा मुक्काम )

मंगळवार, ०९ जुलै २०१९
ठाकूरबुवाची समाधी गोल रिंगण ३ ( सकाळचा विसावा ), तोंडले बोंडले ( दुपारचा नैवेद्य ), टप्पा ( दुपारचा विसावा ), भंडीशेगाव ( रात्रीचा मुक्काम )

बुधवार, १० जुलै २०१९
भंडी शेगाव ( दुपारचा नैवेद्य ), बाजीरावाची विहिर उभे रिंगण २, गोल रिंगण ४ ( दुपारचा विसावा ), वाखरी तळ ( रात्रीचा मुक्काम )

गुरुवार, ११ जुलै २०१९
वाखरी ( दुपारचा नैवेद्य ), पादुकेजवळ उभे रिंगण ३ आरती ( दुपारचा विसावा ), पंढरपूर ( रात्रीचा मुक्काम )

शुक्रवार, १२ जुलै २०१९
भागवत एकादशी, आषाढी यात्रा पंढरपूर, दुपारी श्रीं चे चंद्रभागा स्नान

मंगळवार, १६ जुलै २०१९
श्रीं चे चंद्रभागा स्नान, विठ्ठल रुक्मिणी भेट

बुधवार १७ जुलै २०१९
माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु

Intro:Anc_  महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा आज पालखीच्या प्रस्थानानंतर वारीचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरु होणार आहे. जवळपास २५० किमीचा पायी प्रवास करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला निघाले आहे शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.आणि हिच माऊलींची श्रद्धा उराशी धरुन वारकरी भक्तीरसात रमुल टाळ मृग्दांच्या नादात पंढरीच्या दिशेने निघाला आहे

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्या...

मंगळवार,  २५  जून २०१९                                    श्री क्षेत्र आळंदीपासून पालखीचे प्रस्थान दुपारी ४ वाजता

गांधीवाडा – आळंदी ( पालखीचा पहिला मुक्काम )
_______
बुधवार , २६ जून २०१९
थोरल्या पादुका ( आरती )
भोसरी फाटा (सकाळचा विसावा )
फुलेनगर ( दुपारचा नैवेद्य )
वाकडेवाडी ( दुपारचा विसावा )
पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ ( रात्रीचा मुक्काम )
_______
गुरुवार , २७ जून २०१९
पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ , पुणे ( रात्रीचा मुक्काम)

_____
शुक्रवार , २८ जून  २०१९ 
शिंदे छत्री ( आरती ) ( सकाळचा विसावा )

हडपसर ( दुपारचा नैवेद्य )

१ ) उरूळी देवाची , २ ) वडकी नाला ३ ) झेंडेवाडी ( दुपारचा विसावा )

सासवड ( रात्रीचा मुक्काम )

____
शनिवार , २९  जून  २०१९
सासवड ( रात्रीचा मुक्काम )

रविवार , ३०  जून  २०१९
बोरवके मळा ( सकाळचा विसावा )
यमाई – शिवरी ( दुपारचा नैवेद्य )
साकुर्डे ( दुपारचा विसावा )
जेजुरी ( रात्रीचा मुक्काम )

सोमवार , १ जुलै  २०१९
१ ) दौंडज शिव २ ) दौंडज ( सकाळचा विसावा )
वाल्हे ( दुपारचा नैवेद्य )
वाल्हे ( रात्रीचा मुक्काम )

मंगळवार , २ जुलै  २०१९
पिंपरे खुर्द विहीर ( सकाळचा विसावा )
नीरा ( दुपारचा नैवेद्य )
श्रींचे नीरास्नान ( दुपारचा विसावा ) 
लोणंद ( रात्रीचा मुक्काम )

बुधवार , ३ जुलै  २०१९
लोणंद ( दुपारचा नैवेद्य )
चांदोबाचा लिंब – उभे रिंगण – १ ( दुपारचा विसावा ) 
तरडगाव ( रात्रीचा मुक्काम )

गुरुवार , ४ जुलै  २०१९
१ ) दत्तमंदिर , काळज २ ) सुरवडी ( सकाळचा विसावा)
निंभोरे ओढा ( दुपारचा नैवेद्य )
वडजल ( दुपारचा विसावा )
फलटण विमानतळ ( रात्रीचा मुक्काम )

शुक्रवार  , ५ जुलै  २०१९
विडणी ( सकाळचा विसावा )
पिंपरद ( दुपारचा नैवेद्य )
निंबळक फाटा ( दुपारचा विसावा )
बरड ( रात्रीचा मुक्काम )

शनिवार , ६ जुलै  २०१९ 
साधुबुवाचा ओढा ( सकाळचा विसावा )
धर्मपूरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ ( दुपारचा नैवेद्य )
शिंगणापूर फाटा पानसकरवाडी ( दुपारचा विसावा )
नातेपुते ( रात्रीचा मुक्काम)

रविवार , ०७ जुलै २०१९
मांढवी ओढा ( दुपारचा नैवेद्य )
१ ) सदाशिवनगर – गोलरिंगण – १ , 
२ ) पुरंदावडे ( दुपारचा विसावा )
माळशिरस ( रात्रीचा मुक्काम )

सोमवार , ०८ जुलै  २०१९
खुडुस फाटा – गोल रिंगण – २ ( सकाळचा विसावा ) 
विंझोरी ज्ञानेश्वरनगर ( दुपारचा नैवेद्य )
धावा – बावी माऊंट ( दुपारचा विसावा )
वेळापूर ( रात्रीचा मुक्काम )

मंगळवार , ०९ जुलै  २०१९
ठाकूरबुवाची समाधी – गोल रिंगण – ३ ( सकाळचा विसावा ) 
तोंडले – बोंडले ( दुपारचा नैवेद्य )
टप्पा ( दुपारचा विसावा )
भंडीशेगाव ( रात्रीचा मुक्काम )

बुधवार , १० जुलै २०१९
भंडी शेगाव ( दुपारचा नैवेद्य )
बाजीरावाची विहिर – उभे रिंगण – २ , गोल रिंगण – ४ ( दुपारचा विसावा ) 
वाखरी तळ ( रात्रीचा मुक्काम )

गुरुवार  , ११ जुलै २०१९
वाखरी ( दुपारचा नैवेद्य )
पादुकेजवळ उभे रिंगण – ३ – आरती ( दुपारचा विसावा ) 
पंढरपूर ( रात्रीचा मुक्काम )

शुक्रवार , १२ जुलै २०१९
भागवत एकादशी , आषाढी यात्रा पंढरपूर
दुपारी – श्रींचे चंद्रभागा स्नान  

मंगळवार,  १६ जुलै २०१९
श्रींचे चंद्रभागा स्नान, विठ्ठल रुक्मिणी भेट

बुधवार – १७ जुलै २०१९
माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरुBody:...व्हिजवल वापरावेConclusion:
Last Updated : Jun 25, 2019, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.