ETV Bharat / state

खळबळजनक! रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; एक संशयित ताब्यात - चाकण

रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची राहात्या घरात डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कल्पना शितोळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची निघृण हत्या
author img

By

Published : Jul 19, 2019, 1:44 PM IST

पुणे - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीत रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची राहत्या घरात डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कल्पना शितोळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, चाकणमधील शंकरनगर येथील त्या रहिवासी आहेत.

चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची निघृण हत्या

घरासमोरून जाण्यावरून कल्पना यांचा सतत शेजाऱ्यांशी वाद होत होता. यातूनच त्यांची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंबंधी कल्पना यांच्या शेजारील एका रहिवासी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला आहे. "सख्खे शेजारी.. पक्के वैरी" अशीच घटना चाकण उद्योगनगरीत घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Intro:Anc__चाकण उद्योगनगरीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने माणुसच माणसाचा वैरी झालाय अशी घटना चाकण उद्योगनगरीतील शंकरनगर येथे घडली असुन रस्त्याच्या वादातुन 42 वर्षीय महिलेची रहात्या घरात डोक्यात दगडी पाटा घालुन निघृण हत्या करण्यात आली असुन कल्पना शितोळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे

चाकणमधील शंकरनगर येथे कल्पना शितोळे रहाण्यासाठी आहे त्यांच्या घराकडे येणा-यावरुन शेजारीच रहाणा-यांबरोबर कल्पना यांचा वाद होता याच वादातुन त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा पोलीसांनी अंदाज व्यक्त केला आहे कल्पना यांच्या शेजारीच असणारे रस्त्याच्या वादातील एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे

"सख्ये शेजारी.. पक्के वैरी" अशीच घटना चाकण उद्योगनगरीत घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे प्रत्येक माणसाला शेजा-याचा संकटकाळात आधार मिळत असतो मात्र ज्यांनी आधार द्यायचा त्यांनी निघृण हत्या केल्याने माणसातील माणुसकी कुटं हरवत चालली असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.