ETV Bharat / state

पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून खून; लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय - मिलिटरी कॅम्प

पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीच वर्षीय मुलीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन झाल्यानंतर नेमके चिमुकलीसोबत काही अघटित घडले आहे का? हे अहवालाद्वारे समोर येणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून खून
author img

By

Published : Jul 23, 2019, 5:32 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीच वर्षीय मुलीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन झाल्यानंतर नेमके चिमुकलीसोबत काही अघटित घडले आहे का? हे अहवालाद्वारे समोर येणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून खून

आज (२३ जुलै) पहाटेच्या सुमारास मिलिटरी कॅम्पच्या सीमाभिंतीच्या पलीकडे एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळला. मृत चिमुकलीचे सोमवारी रात्री दीडच्या सुमारास आई-वडील झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. दरम्यान, रात्री उशिरा आईला जाग आल्याने चिमुकली बेपत्ता झाल्याचे तिच्या कुटुंबीयांना समजले. त्यानंतर तिचा २ तास परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, ती भेटत नसल्याने अखेर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

त्यानुसार सांगवी पोलीस आणि आई-वडील मुलीचा शोध घेत होते. तेव्हा, घराच्या पाठीमागे काही अंतरावर सीमाभिंतीच्या आत खड्यात साचलेल्या पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. या घटनेचा तपास सांगवी पोलिसांनी सुरू केले असून संशयित तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही हे शवविच्छेदन अहवालात समोर येणार आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:mh_pun_04_baby_murder_avb_10002Body:mh_pun_04_baby_murder_avb_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीच वर्षीय मुलीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन झाल्यानंतर नेमकं चिमुकली सोबत काही अघटित घडलय का अहवालाद्वारे समोर येणार आहे. आज पहाटे च्या सुमारास मयत चिमुकलीचा मृतदेह मिलिटरी कॅम्प च्या सीमाभिंतीच्या पलीकडे एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आढळला आहे. मयत चिमुकलीचे रात्री दीड च्या सुमारास आई वडील झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. दरम्यान, रात्री उशिरा आई ला जाग आल्याने मयत चिमुकली बेपत्ता झाल्याचे तिच्या कुटुंबियांना समजले. त्यानंतर तिचा दोन तास परिसरात शोध घेतला. मात्र ती भेटत नसल्याने अखेर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सांगवी पोलीस आणि आई वडील हे मुलीचा शोध घेत होते. तेव्हा, घराच्या पाठीमागे काही अंतरावर सीमाभिंतीच्या आत खड्यात साचलेल्या पाण्यात दीड वर्षीय मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. घटनेचा तपास सांगवी पोलिसांनी सुरू केले असून संशयित तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मयत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही हे शवविच्छेदना च्या अहवालात समोर येणारच आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बाईट:- प्रभाकर शिंदे - वरिष्ठ पोलीस निरीक्षकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.