ETV Bharat / state

बॉक्सिंग शिकवण्याच्या बहाण्याने तो घरी आला अन्...

author img

By

Published : Mar 23, 2021, 4:06 PM IST

कुठला परिसरातील एका जिममध्ये ही तरुणी व्यायाम करण्यासाठी जात होती. तिथे आरोपी ट्रेनर म्हणून काम करत होता. यादरम्यान दोघांची ओळख झाली होती. या तरुणीला बॉक्सिंग शिकायचे होते. आरोपीने बॉक्सिंग शिकवतो असा बहाणा करून तो तिच्या घरी जाऊ लागला.

जिम ट्रेनरकडून तरुणीचा विनयभंग
जिम ट्रेनरकडून तरुणीचा विनयभंग

पुणे- बॉक्सिंग शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या प्रशिक्षकाने १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील कोंढवा येथील लुल्ला नगर परिसरात हा प्रकार घडला. कोंढवा पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा जिम ट्रेनर असून तो पीडित मुलीच्या घरी बॉक्सिंग शिकवण्यासाठी जात होता. आरोपी हा पुणे शहरातील लष्कर परिसरातील रहिवाशी असून एका जिममध्ये तो ट्रेनर म्हणून काम करत होता.

हेही वाचा- शरद पवारांचा अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा डाव फसला - देवेंद्र फडणवीस

बॉक्सिंग शिकवताना विनयभंग
कुठला परिसरातील एका जिममध्ये ही तरुणी व्यायाम करण्यासाठी जात होती. तिथे आरोपी ट्रेनर म्हणून काम करत होता. यादरम्यान दोघांची ओळख झाली होती. या तरुणीला बॉक्सिंग शिकायचे होते. आरोपीने बॉक्सिंग शिकवतो असा बहाणा करून तो तिच्या घरी जाऊ लागला. शुक्रवारी तो बॉक्सिंग शिकवण्यासाठी घरी आला असताना त्याने तरूणीला घाणेरडा स्पर्श करत तिचा विनयभंग केला. त्यावर पीडितेने त्याला विरोध केला. नंतर तिने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा- नाशिकमध्ये महिला सावकाराची दंबंगिरी; आदिवासी दाम्पत्यास अमानुष मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.