ETV Bharat / state

वाळूमाफियांचा सरपंचावर जीवघेणा हल्ला; परभणी जवळची घटना - injure

परभणी जिल्हयात वाळुमाफियांकडून यापुर्वी अनेक हल्याच्या घटना घडल्या आहे. याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का ? असा गंभीर प्रश्न गावकरी मंडळीना पडला आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून सरपंचाचा जबाब घेण्यात आला आहे.

वाळूमाफियांचा सरपंचावर जीवघेणा हल्ला
author img

By

Published : Jun 19, 2019, 5:08 PM IST

परभणी - शहराजवळ असलेल्या वडगाव ईक्कर येथील सरपंचावर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला आहे. यात सरपंचाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाळूमाफियांचा सरपंचावर जीवघेणा हल्ला

गणेश ईक्कर असे जखमी झालेल्या सरपंचाचे नाव आहे. ते परभणी शहराच्या पश्चिमेस १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेडगाव सर्कलमध्ये येणाऱ्या वडगाव ईक्कर गावचे सरपंच आहेत. त्यांच्या गाव शिवारात दुधना नदीचे मोठे पात्र आहे. यातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. यात काही वाळू माफिया निर्ढावले आहेत. दरम्यान, १८ जूनला दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा मोठया प्रमाणात होत होता. संध्याकाळी उशिरा त्याठिकाणी गेलेल्या सरपंचांनी या वाळू माफियांना विरोध केला. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमनता माफियांनी सरपंच गणेश ईक्कर याच्यावर हल्ला केला. यात सरपंच्या डोळ्यावर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना रात्री परभणीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. परभणीचे तहसीलदार विद्याचरण कवडकर यानी शासकीय रूग्णालयात जाऊन सरपंच गणेश याची भेट घेऊन घटने संदर्भात माहिती घेतली आहे.

परभणी जिल्हयात वाळुमाफियांकडून यापुर्वी अनेक हल्याच्या घटना घडल्या आहे. याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का ? असा गंभीर प्रश्न गावकरी मंडळीना पडला आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून सरपंचाचा जबाब घेण्यात आला आहे. त्यानुसार वाळू माफियांवरील कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केले आहेत.

Intro:परभणी - शहराजवळ असलेल्या वडगाव ईक्कर येथील सरपंचावर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला आहे. यात सरपंचाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Body:गणेश ईक्कर असे जखमी झालेल्या सरपंचाचे नाव आहे. ते परभणी शहराच्या पश्चिमेस पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पेडगाव सर्कल मध्ये येणाऱ्या वडगाव ईक्कर गावचे सरपंच आहेत. त्यांच्या गाव शिवारात दुधना नदीचे मोठे पात्र आहे. यातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केल्या जातो. यात काही वाळू माफिया निर्ढावले आहेत. दरम्यान, 18 जुन रोजी दुधना नदीच्या पाञात अवैध रित्या वाळु उपसा मोठया प्रमाणात होत होता. संध्याकाळी उशिरा त्याठिकाणी गेलेल्या सरपंचांनी या वाळू माफियांना विरोध केला. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमनता माफियांनी सरपंच गणेश ईक्कर याच्यावर हल्ला केला. यात सरपंच्या डोळ्यावर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना राञी परभणीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. परभणीचे तहसिलदार विद्याचरण कवडकर यानी शासकीय रूग्णालयात जाऊन सरपंच गणेश याची भेट घेऊन घटने संदर्भात माहिती घेतली आहे. परभणी जिल्हयात वाळुमाफियांकडून यापुर्वी अनेक हल्याच्या घटना घडल्या आहे. याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देण्यार का ? असा गंभीर प्रश्न गांवकरी मंडळीना पडला आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून सरपंचाचा जबाब घेण्यात आला आहे. त्यानुसार वाळू माफियांवरील कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केले आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis & sarpanch byte.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.