ETV Bharat / state

पक्षांतर्गत शत्रूंना सोबत घेऊन अपक्ष सुरेश नागरेंची रिंगणात उडी

काँग्रेसच्या माध्यमातून परभणी विधानसभेसाठी तयारीत असलेल्या सुरेश नागरे यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली. परंतु, आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून, 'महाकाल' देखील आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपण ही निवडणूक जिंकणारच, असा विश्वास नागरे यांनी व्यक्त केला.

author img

By

Published : Oct 9, 2019, 10:11 AM IST

पक्षांतर्गत शत्रूंना सोबत घेऊन अपक्ष सुरेश नागरेंची रिंगणात उडी

परभणी - शिवसेनेतील पक्षांतर्गत शत्रूंना गेल्या काही दिवसांपासून 'महाकाल' या नावाने संबोधले जात आहे. हेच 'महाकाल' आपल्या पाठीशी असल्याचा दावा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी केला.

पक्षांतर्गत शत्रूंना सोबत घेऊन अपक्ष सुरेश नागरेंची रिंगणात उडी

काँग्रेसच्या माध्यमातून परभणी विधानसभेसाठी तयारीत असलेल्या सुरेश नागरे यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली. परंतु, आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून, 'महाकाल' देखील आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपण ही निवडणूक जिंकणारच, असा विश्वास नागरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा निष्क्रिय पोलिसांच्या विरोधात परभणीतील सोनपेठ शहर कडकडीत बंद

काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघांमधील चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर परभणी विधानसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुरेश नागरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार उपस्थित होते.

परभणीतील रस्ते, नाले, पाण्याची व्यवस्था हे सर्व पाहता, परभणीला विकासाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. आपला उद्देश केवळ विकासाचा असून त्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहोत.
नागरे यांचे शिवसेनेशी अंतर्गत वाद आहेत. तरिही सर्व शिवसैनिक अजूनही आपल्या पाठीशी असल्याचा दावा नागरे यांनी यावेळी केला.

Intro:परभणी - जिल्ह्यातील शिवसेनेअंतर्गत असलेल्या शत्रूंना 'महाकाल' म्हणून गेल्या काही दिवसात संबोधले जाऊ लागले आहे. तेच महाकाल आपल्या पाठीशी असल्याचा दावा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते प्रमुख विरोध असतील का ? हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच. सध्यातरी सुरेश नागरे यांनी विजयाचा दावा केला असून ते कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Body:काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून परभणी विधानसभेसाठी जोरदार तयारी चालवलेल्या सुरेश नागरे यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली; परंतु आपण पूर्ण ताकदीनिशी परभणीच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. परभणीचा विकास करायचा असून त्यासाठी आपल्या पाठीशी सर्व अदृष्य शक्ती आहेत. महाकाल देखील आपल्या पाठीशी असून आपण ही निवडणूक जिंकणारच, असा विश्वास देखील नागरे यांनी व्यक्त केला.
काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व विधानसभा निवडणुकांमधील चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर परभणी विधानसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुरेश नागरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार होते. पुढे बोलताना सुरेश नागरे म्हणाले, परभणीतील रस्ते, नाल्या, पाण्याची व्यवस्था हे सर्व पाहता, परभणीला विकासाची मोठी गरज आहे. आपण हा विकास करण्यासाठी परभणीच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. आपला उद्देश केवळ विकासाचा असून त्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहोत. दरम्यान, नागरे यांच्या पाठीशी शिवसेनेचे अंतर्गत वाद असलेले अनेक जण आहेत. ते सर्व जण अजूनही आपल्या पाठीशी असल्याचा दावा नागरे यांनी यावेळी केला. अर्थात महाकाल म्हणून त्या अदृश्य शक्तींना गेल्या काही दिवसात संबोधले जाते. तेच महाकाल पाठीशी असल्याचा दावा सुध्दा त्यांनी केला. त्यामुळे या निवडणुकीत ते प्रमुख विरोध असतील का, हे येणाऱ्या दिवसात कळेलच.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- byte :- pbn_suresh_nagre_vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.