ETV Bharat / state

परभणी पोलीस दलातील 22 कर्मचाऱ्यांना पदोन्नती - 22 कर्मचाऱ्यांना पदोन्नती

या कर्मचाऱ्यांची पोलीस दलातील कामगिरी पाहता त्यांना ही बढती देण्यात आली आहे. शिवाय काही कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसारदेखील पदोन्नती दिल्याची माहिती पोलीस दलाच्यावतीने देण्यात आली

परभणी पोलीस दलातील 22 कर्मचाऱ्यांना पदोन्नती
author img

By

Published : Jun 6, 2019, 10:07 AM IST

परभणी - पोलीस दलात चांगली कामगिरी बजावलेल्या 22 कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश सोमवारी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले आहेत.

परभणी पोलीस दलातील 22 कर्मचाऱ्यांना पदोन्नती

पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस शिपाई असलेल्या कर्मचाऱ्यांना नाईकपदी, तर पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांना हवालदारपदी आणि हवालदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून चंद्रशेखर देशपांडे, शेख इसाक शेख शब्बीर, शिवाजी कमलाकर देशपांडे, अमृतकुमार देशमुख, आणि दत्तात्रय चिंचाने यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रमाणेच पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या मंचक जाधव, उमा पाटील, मिर्झा बेग, दैवशाला आरसुळे, मोहम्मद यासीन अब्दुल, गणेश कौटकर, वर्षा कोल्हे, पंकज उगले यांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली आहे, याशिवाय पोलीस शिपाई असलेल्या विनोद मुळे, विनोद चव्हाण, आम्रपाली हिंगळेकर, संगमित्रा होळकर, रामा हातागळे, श्याम काळे, सुरेश राठोड, शौकतखान पठाण आणि बाळासाहेब लिंगायत यांना पोलीस नाईक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांची पोलीस दलातील कामगिरी पाहता त्यांना ही बढती देण्यात आली आहे. शिवाय काही कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसारदेखील पदोन्नती दिल्याची माहिती पोलीस दलाच्यावतीने देण्यात आली आहे.

Intro:परभणी - पोलीस दलात चांगली कामगिरी बजावणाऱ्या तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार 22 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश आज सोमवारी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले आहेत.Body:पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस शिपाई असलेल्या कर्मचाऱ्यांना नाईकपदी तर पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांना हवालदारपदी आणि हवालदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून चंद्रशेखर देशपांडे, शेख इसाक शेख शब्बीर, शिवाजी कमलाकर देशपांडे, अमृतकुमार देशमुख, आणि दत्तात्रय चिंचाने यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रमाणेच पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या मंचक जाधव, उमा पाटील, मिर्झा बेग, दैवशाला आरसुळे, मोहम्मद यासीन अब्दुल, गणेश कौटकर, वर्षा कोल्हे, पंकज उगले यांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली आहे, याशिवाय पोलीस शिपाई असलेल्या विनोद मुळे, विनोद चव्हाण, आम्रपाली हिंगळेकर, संगमित्रा होळकर, रामा हातागळे, श्याम काळे, सुरेश राठोड, शौकतखान पठाण आणि बाळासाहेब लिंगायत यांना पोलीस नाईक म्हणून पदोन्नती दिली आहे. या कर्मचाऱ्यांची पोलीस दलातील कामगिरी पाहता त्यांना ही बढती देण्यात आली आहे. शिवाय काही कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार देखील पदोन्नती दिल्याची माहिती पोलिस दलाच्या वतीने देण्यात आली.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.