ETV Bharat / state

आली लहर केला कहर; फिरण्यासाठी समुद्रकिनारी आलेल्या तरुणांनी धुण्यासाठी कार घातली समुद्रात अन् . . . . - समुद्रकिनारा

मुंबईतील चार तरुण फिरण्यासाठी गुजरात सीमेवरील उंबरगाव येथे आले होते. त्यांनी किनाऱ्यावर फिरताना कार समुद्रात उतरवली. मात्र मोठ्या लाटा आल्याने कार समुद्रातच अडकून पडली.

समुद्रात अडकलेली कार
author img

By

Published : Jun 20, 2019, 2:21 PM IST

पालघर - समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या तरुणांनी कार धुण्यासाठी खोल पाण्यात नेल्याने खळबळ उडाली. ही कार मोठ्या लाटा आल्याने समुद्रातच अडकून पडली होती. मात्र, स्थानिक नागरिकांनी मोठ्या मेहनतीने ही कार बाहेर काढली. ही घटना गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेल्या उंबरगाव येथील किनाऱ्यावर घडली.

उंबरगाव येथे मुंबईचे तरुण फिरण्यासाठी आले होते. समुद्रकिनारी आलेल्या या तरुणांनी आपली कार धुण्यासाठी समुद्रात उतरवली. मात्र अचानक समुद्रात आलेल्या भरतीमुळे ही कार समुद्रातच अडकली. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर स्थानिकांच्या मदतीने ही कार समुद्रातून बाहेर काढण्यात आली.

अतिउत्साही पर्यटक आपल्या कार, दुचाकी समुद्र किनाऱ्यावर आणतात. त्यानंतर उत्साहाच्या भरात स्टंट करतात. मात्र धोकादायक पद्धतीने या गोष्टी केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले.

Intro:पर्यटनासाठी समुद्रकिनारी युवकांची करामत: उंबरगाव समुद्रकिनारी चार युवक कार धुण्यासाठी समुद्रात उतरले, अचानक आलेल्या भरतीमुळे कार आत समुद्रातच अडकली
स्थानिकांच्या मदतीने कार समुद्रातून बाहेर काढलीBody:पर्यटनासाठी समुद्रकिनारी युवकांची करामत: उंबरगाव समुद्रकिनारी चार युवक कार धुण्यासाठी समुद्रात उतरले, अचानक आलेल्या भरतीमुळे कार आत समुद्रातच अडकली
स्थानिकांच्या मदतीने कार समुद्रातून बाहेर काढली

नमित पाटील,
पालघर, दि.20/6/2019

पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत गुजरात राज्यातील उंबरगाव येथे मुंबईच्या युवकांची करामत समोर आली आहे. मुंबईहुन पर्यटनासाठी उंबरगाव येथे समुद्रकिनारी आलेल्या चार युवक आपली कार धुण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र अचानक आलेल्या समुद्रात आलेल्या भरतीमुळे ही कार आत समुद्रातच अडकली. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर स्थानिकांच्या मदतीने ही कार समुद्रातून बाहेर काढण्यात आली.

अतिउत्साही पर्यटक आपल्या कार, मोटर सायकल समुद्रकिनाऱ्यावर आणतात आणि निरनिराळ्या करामती करतात मात्र, योग्य वेळ आणि धोकादायक पद्धतीने या गोष्टी केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते हे या घटनेतून स्पष्ट होते.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.