ETV Bharat / state

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - मंत्री विष्णू सवरा - birthday vishnu savra

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी कार्यकर्त्यांना केले.

मंत्री विष्णू सवरा
author img

By

Published : Jun 1, 2019, 9:49 PM IST

पालघर - आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी कार्यकर्त्यांना केले. आज (शनिवारी) वाडा येथे विष्णू सवरा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री विष्णू सवरा

गेली चाळीस वर्षे मंत्री सवरा हे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचे नेतृत्व हे या जिल्ह्याला लाभले. सहा वेळा निवडून पहिल्यांदाच या भागाला त्यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याचे गौरवोद्गार भाजपचे विस्तारक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले यांनी काढले. तर मंत्री विष्णू सवरा यांनी आपल्या मनोगतात पक्षात ४० वर्ष काम करत असताना कार्यकर्त्यांचे प्रेम लाभल्याचे सांगितले.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य आहे. लोकहिताची कामे करून जनतेत विश्वास निर्माण करायचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा बाजी मारायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

---------- Forwarded message ----------
From: santosh kondu patil <livemediapatillbask@gmail.com>
Date: Saturday, June 1, 2019
Subject: MH-pal-wada - earlier cosistiuncy work saying
To: santosh.patil@etvbharat.com

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा- मंञी विष्णू सवरा

वाडा (पालघर) - संतोष पाटील 

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंञी तथा पालघर जिल्हा पालकमंञी विष्णू सवरा हे त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते.1 जुन रोजीचा विष्णू सवरा यांचा वाढदिवस दिन हा वाडा येथील त्यांच्या निवासस्थानी  कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.

गेली चाळीस वर्षे मंञी सवरा हे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.त्यांचे नेतृत्व हे या जिल्ह्याला लाभले. सहा वेळा निवडून पहिल्यांदाच या भागाला त्यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याचे गौरवोद्गार भाजपचे विस्तारक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले यांनी यावेळी काढले.

तर मंञी विष्णू सवरा यांनी आपल्या मनोगतात 

 पक्षात  40 वर्ष काम करीत करीत गेलो आणि आज बोटावर मोजण्या ऐवढे इतकेच माझ्या सोबतच कार्यकर्ते सोबत आहेत.त्यांचे प्रेम आणि माझ्यावर आहेत.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य आहे.लोकहीताची कामे करून जनतेत विश्वास निर्माण करायचाय.आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा बाजी मारायचीय आहे.त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

व्हिज्युअल - बाबाजी काठोले 

भाजप पालघर  जिल्हा विस्तारक
विष्णू सवरा यांची कारकीर्द स्पष्ट करताना. 

व्हिज्युअल - आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.