ETV Bharat / state

Palghar Bank Theft Case : बँकेतून २ लाख रुपयांची नाणी असलेली बॅग चोरणाऱ्या दोघांना अटक

महाराष्ट्रातील पालघरमध्ये २९ डिसेंबरच्या मध्यरात्री बँकेत घुसल्याप्रकरणी (Palghar Bank theft Case) दोघांना अटक (Two arrested for stealing bag ) करण्यात आली. 30 आणि 2 लाख रुपयांची नाणी चोरल्याची (coin theft case Palghar) माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी दिली.

Palghar Bank Theft Case
चोराला अटक
author img

By

Published : Jan 1, 2023, 9:37 PM IST

पालघर: राष्ट्रीयीकृत बँकेच्या बोईसर शाखेत (Palghar Bank theft Case) खिडकीचे लोखंडी ग्रील उचकटून आणि स्ट्राँग रूममध्ये जाण्यासाठी एक्झॉस्ट फॅन तोडून ही चोरी झाली. (Two arrested for stealing bag ) पोलिस बाळासाहेब पाटील म्हणाले, "20 रुपयांच्या नाण्यांतील 2 लाख रुपयांच्या चार बॅगा चोरीला गेल्या आहेत. (coin theft case Palghar)

दोन संशयितांना अटक : विविध सूत्रांवर काम करत, शुक्रवारी येथील सालवड-शिवाजीनगर परिसरातून दोघांना अटक करण्यात आली. लुटलेल्या रकमेपैकी 1.80 लाख रुपये जप्त केले आहेत.

पालघरमध्ये व्हॅनमध्ये आढळली 2 कोटीची रोकड : विरार (पालघर) विरारच्या बोळीज येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारे वाहनच चक्क चालकाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी घडली होती. दरम्यान ही कॅशव्हॅन पोलिसांना सापडली असून, या व्हॅनमध्ये चोरी झालेल्या रकमेपैकी 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपये आढळून आले आहेत. व्हॅन ताब्यात घेतली असून, फरार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रोहित आरुप असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण ?
विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅनच आरोपी ड्रायव्हरने, गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. रायडर कंपनीचे कंत्राट असलेल्या कॅशव्हॅनमध्ये 4 कोटी 58 लाख रुपयांची रोख रक्कम होती. त्याच परिसरात असलेल्या तीन एटीएममध्ये 28 लाख रुपये भरण्यात आले होते, व सव्वाचार कोटी रुपये गाडीत होते. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅशव्हॅन आली. गाडीतील मॅनेजर, लोडर आणि बॉडिगार्ड गाडीच्या खाली उतरला. ही संधी साधून आरोपीने वाहन पैशांसह पळून नेले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.