ETV Bharat / state

एकाच इमारतीतील तीन घरांत चोरी, लाखाचा मुद्देमाल लंपास - चोरटे

पालघर पूर्व परिसरात चोरट्यांनी तीन घरांचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व 40 हजार रुपये रोख रक्कम दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळ
author img

By

Published : Oct 10, 2019, 6:13 PM IST

पालघर - पालघर पूर्व परिसरात चोरट्यांनी तीन घरांचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व 40 हजार रुपये रोख रक्कम दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना घडली आहे.

माहिती देताना रहिवासी

पालघर पूर्व इस्कॉन मंदिरच्या पाठीमागे राधिका अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या चोरांनी तीन घराचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र आणि 40 हजार रुपये रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. चोरी झालेल्या तिन्ही घरातील रहिवासी कामानिमित्त बाहेर गेले असता फ्लॅटमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली आहे. पालघर शहरात दिवसाढवळ्या एकाच इमारतीच्या तीन घरामध्ये चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - .....या कारणामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमित घोडा यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Intro:पालघर पूर्व परिसरात चोरट्यांनी  एकाच इमारतीतील तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व 40 हजार रुपये दिवसाढवळ्या केले लंपासBody:
   पालघर पूर्व परिसरात चोरट्यांनी  एकाच इमारतीतील तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व 40 हजार रुपये दिवसाढवळ्या केले लंपास

नमित पाटील,
पालघर, दि.10/9/2019  

     पालघर पूर्व परिसरात चोरट्यांनी  तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व 40 हजार रुपये दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना घडली आहे.

     पालघर पूर्वे इस्कॉन मंदिरच्या पाठीमागे राधिका अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या चोरांनी तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून फ्लॅटमधून 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र व 40 हजार रुपये रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. चोरी झालेल्या तिन्ही फ्लॅटमधील रहिवासी कामानिमित्त बाहेर गेले असता,  फ्लॅटमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली आहे. पालघर शहरात दिवसाढवळ्या एकाच इमारतीच्या   तीन फ्लॅटमध्ये चोरी  झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Byte
गणपत चौधरी(भाडेकरू)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.