ETV Bharat / state

Anti corruption bureau : अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात; एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

author img

By

Published : Dec 27, 2022, 2:08 PM IST

Updated : Dec 27, 2022, 3:21 PM IST

पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता ( Superintending Engineer General ) किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये ( Executive Engineer Arrested red handed ) या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या ( Anti Bribery Department ) पालघर पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या दोघांनाही रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ( Arrested red handed while accepting bribe)

Superintending Engineer and Executive Engineer
अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता

पालघर : महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता ( Kiran Harish Nagaonkar ) व कार्यकारी अभियंता या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या ( Anti Bribery Department ) पालघर पथकाने रंगे हात पकडले आहे. ( Arrested red handed while accepting bribe )

दोघांनाही रंगेहात अटक : एका ग्राहकाविरुद्ध दोन-तीन तक्रारी महावितरण विभागात ( Executive Engineer Arrested red handed ) दाखल असून त्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी या दोघांनीही तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याचे सांगत ही रक्कम तडजोडी नंतर दीड लाख करण्यात आली. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तशी तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा व पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत पालघर प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप व त्यांच्या पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचला. तडजोड केलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये रोख रकमेची लाच घेताना आज संध्याकाळी पाचच्या दरम्यान दोघांनाही रंगेहात अटक केली आहे. ( network of corruption department )

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू : वीज महावितरण विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे आहे. दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकाने ही कारवाई केली आहे. ( Superintending Engineer General )

पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : या दोघांनाही ( Executive Engineer Pratap Machiye ) रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकाने ही कारवाई केली. ( Anti corruption bureau )

Last Updated : Dec 27, 2022, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.