ETV Bharat / state

विक्रमगडमध्ये बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Sep 28, 2019, 9:03 PM IST

पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या व एक मोटारसायकल असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

विक्रमगडमध्ये बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा

पालघर - राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमगड येथे अवैध बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा टाकला. या गोदामातून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या 165 बाटल्या व यापासून तयार केलेल्या भेसळयुक्त मद्याच्या 194 बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच हे गोदाम बंद करून 3 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमगडमध्ये बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा मारून अवैध दारू केली जप्त

हेही वाचा - यवतमाळमधील बिबी गावच्या महिलांचा दुर्गावतार; गावठी हातभट्टीवर टाकली धाड

राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या व एक मोटारसायकल असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

illegal liquor production in Vikramgarh
बनावट मद्य तयार करण्यात येणारे गोदाम

हेही वाचा - गडचिरोलीत महिलांकडून दारूसाठा नष्ट; साहित्याची होळी

राज्य उत्पादन शुल्क पालघर अधीक्षक विजय भुकन व उपअधीक्षक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष जाधव, काटकर, सर्वश्री राठोड, पवार, कराड यांनी ही कारवाई केली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

रिकाम्या बाटल्याचे काय केले जाते -

महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भेसळयुक्त मद्य भरून ते खेड्या-पाड्यात विक्री करण्यात येते.

Intro:बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 2 लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह बनावट मध्याच्या 194 बाटल्या व रिकाम्या बाटल्या जप्तBody:बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 2 लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह बनावट मध्याच्या 194 बाटल्या व रिकाम्या बाटल्या जप्त

 नमित पाटील,
पालघर, दि.28/9/2019
   
    महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये  भेसळयुक्त मद्य खेडोपड्यातून विक्री करण्यात येते. परराज्यातील स्वस्त भेसळयुक्त मद्य विक्री करून गरीब आदिवासी जीवनाशी खेळ खेळुन मद्य विक्री मोठ्या प्रमाणावर आणून विकली जाते.

 राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमगड येथे अवैध बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा टाकला. या गोदमातून  गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मध्याच्या 165 बाटल्या व या पासून तयार केलेल्या भेसळयुक्त मध्याच्या केलेल्या 194 बाटल्या जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या व एक मोटारसायकल असा एकूण 2,05,585/-  किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैद्य मध्य तयार करण्याचे हे गोदाम बंद करून तिघांवर याप्रकरणी दारू बंदी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

   ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पालघर अधीक्षक विजय भुकन व उपअधीक्षक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष जाधव, काटकर, सर्वश्री राठोड, पवार, कराड यांनी केली.  पुढील तपास सुरु आहे  भ प पालघर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.