ETV Bharat / state

शाळकरी मुलगा तिवसपाडा पुरात गेला वाहून

विक्रमगड येथील खूदेड कुंडाचा पाडा मधील इयत्ता दहावीत शिकणारा मुलगा तिवसपाडा पुरातवाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळची घडली. सीताराम शिवराम चौधरी असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. सीताराम साखरा येथील छत्रपती हायस्कुलमध्ये शिकत होता.

शाळकरी मुलगा तिवसपाडा पुरात गेला वाहून
author img

By

Published : Aug 3, 2019, 7:06 PM IST

पालघर(वाडा)- विक्रमगड येथील खूदेड कुंडाचा पाडामधील इयत्ता दहावीत शिकणारा मुलगा तिवसपाडा पुरात गेला वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळची घडली. घटनेची माहिती कळताच विक्रमगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीताराम शिवराम चौधरी असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.

सीताराम साखरा येथील छत्रपती हायस्कुलमध्ये शिकत होता. सायंकाळी घरी परतत असताना पुरात वाहून गेल्याने तो बेपत्ता झाला होता. नदी काठी शाळेची बॅग सापडल्याने गावकऱ्यांनी सीतारामचा शोध सुरू केला होता.

Intro:शाळकरी मुलगा वाहून गेला शुक्रवारची घटना
पोलिस घटनास्थळावर रवाना
पालघर (वाडा) संतोष पाटील
विक्रमगड येथील खूदेड कुंडाचा पाडा मधील इयत्ता 10 तील शाळकरी विद्यार्थी तिवसपाडा पुरात गेला वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळची घडली आहे या प्रकरणी विक्रमगड पोलिसांनी घटनास्थळी खुडेद येथे रवना झाल्याची माहिती विक्रमगड पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
साखरा येथे 10 इयत्तेत शिकणारा सीताराम शिवराम चौधरी हा छत्रपती हायस्कुल साखरा
तो शिकत होता. काल सायंकाळी घरी परतत असताना पुरात वाहून गेल्याने विद्यार्थी बेपत्ता ,
नदी काठी शाळेची बॅग सापडल्याने गावकऱ्यांकडून शोध सुरू आहे. शुक्रवार 2 ऑगस्टला किती वाजता ही घटना घडली यावर पोलीस ठाण्याकडून अधिक माहीती देण्यात येत नाही.Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.