ETV Bharat / state

पालघरमध्ये शैक्षणिक संकुलात चोरी; 8 लाख 13 हजारांची रोकड लंपास - palghar crime news

सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात 8 लाख 13 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शैक्षणिक संकुलात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

robbery in saint john technical education school
सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात 8 लाख 13 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
author img

By

Published : Jan 24, 2020, 9:02 PM IST

पालघर - सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात 8 लाख 13 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शैक्षणिक संकुलात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात शाळा, इंजीनियरिंग, डिग्री कॉलेज, फार्मसी कॉलेजच्या इमारती आहेत. शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या मुलांचे शुल्क, सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच इंडस्ट्रियल व्हिझीटचे पैसे कार्यालयाच्या कपाटात होते.

हेही वाचा - घिवली समुद्रकिनारी आढळला 'पॉरपॉइज' मासा

गुरुवारी (23जानेवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चोरटे कार्यालयात शिरले आणि कार्यालयातील कपाटात ठेवलेली 8 लाख 13 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:पालघर येथील सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात चोरी; चोरट्यांनी 8 लाख 13 हजार रुपये केले लंपास
Body:  पालघर येथील सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात चोरी; चोरट्यांनी 8 लाख 13 हजार रुपये केले लंपास

नमित पाटील,
पालघर, दि.24/1/2020

        पालघर येथील सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात 8 लाख 13 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शैक्षणिक संकुलात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पालघर येथील सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात शाळा, इंजीनियरिंग, डिग्री कॉलेज, फार्मसी कॉलेजच्या इमारती आहेेेत. शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या फीचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच इंडस्ट्रियल व्हिझीटचे पैसे कार्यालयाच्या कपाटात होते. गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटे कार्यालयात शिरले आणि कार्यालयातील कपाटात ठेवलेले 8 लाख 13 हजार रुपये चोरून पसार झालेे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.