ETV Bharat / state

Farm laws to be repealed : तरीही शेतकरी आंदोलन सुरूच राहणार...वाचा काय म्हणतात राकेश टिकैत - etv bharat live

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (three agricultural laws) मागे घेतले असून हे शेतकऱ्यांचं मोठं यश असल्याचे मत शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikait) यांनी व्यक्त केलेय. राकेश टिकैत शुक्रवारी पालघर दौऱ्यावर (Rakesh Tikait on Palghar Tour) आहेत. बिरसा मुंडा यांच्या 147व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज भूमीसेना, आदिवासी एकता परिषदेच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी राकेश टिकैत यांची विशेष मुलाखत घेतली.

Farmer leader Rakesh Tikait
Farmer leader Rakesh Tikait
author img

By

Published : Nov 19, 2021, 4:02 PM IST

Updated : Nov 19, 2021, 7:54 PM IST

पालघर - केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (three agricultural laws) मागे घेतले असून हे शेतकऱ्यांचं मोठं यश असल्याचे मत शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikait) यांनी व्यक्त केलेय. राकेश टिकैत शुक्रवारी पालघर दौऱ्यावर (Rakesh Tikait on Palghar Tour) आहेत. बिरसा मुंडा यांच्या 147व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज भूमीसेना, आदिवासी एकता परिषदेच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी राकेश टिकैत यांची विशेष मुलाखत घेतली.

तरीही शेतकरी आंदोलन सुरूच राहणार

1) आज मोदी सरकारने तीन कृषी कायदे (Farm laws to be repealed) मागे घेतले आहेत. याबाबत तुमचे मत काय ?

आज संसदेत तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत एम.एस.पी.वर निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील. यात शेतकऱ्यांचेच मोठे यश आहे.

2) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे वाटते का ?

देशाच भाजप सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. आदिवासी, कामगार, महिला, नोकरदार या सर्वांमध्ये मोदी सरकारविषयी प्रचंद रोष आहे. ते बॅकफूटवर आहेत. मोदी सरकार खाजगीकरणावर जास्त भर देत आहे. सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा उतरता क्रम पाहता मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे.

3) यावेळेस किसान मोर्चाबद्दल (Kisan morcha) पुढील भूमिका काय राहील ?

किसान मोर्चासंदर्भात लवकरच बैठक होणार असून, त्यातच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा - DADA BHUSE ON Farm Law कृषी कायदे रद्द झाले हे तर शेतकर्‍यांचे क्रेडिट- कृषी मंत्री दादा भुसे

Last Updated : Nov 19, 2021, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.