ETV Bharat / state

बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या (ट्रेन क्रमांक-22966) बांद्रा टर्मिनल्स सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनखाली एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अपघात होता की आत्महत्या याबाबत मात्र अद्याप पुष्टी झालेली नाही.

palghar women died near railway track
बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह व दोन चिमुकल्याचा मृत्यू
author img

By

Published : Jan 19, 2020, 3:12 PM IST

Updated : Jan 19, 2020, 3:23 PM IST

पालघर - बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या (ट्रेन क्रमांक-22966) बांद्रा टर्मिनल्स सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनखाली त्यांचा मृत्यू झाला. 35 वर्षीय महिलेसह, एक वर्षीय तर दुसऱ्या पाच वर्षीय मुलाचा यात समावेश होता. मात्र हा मृत्यू अपघात होता की आत्महत्या याबाबत मात्र अद्याप समोर आलेले नाही.

बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

पालघर - बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या (ट्रेन क्रमांक-22966) बांद्रा टर्मिनल्स सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनखाली त्यांचा मृत्यू झाला. 35 वर्षीय महिलेसह, एक वर्षीय तर दुसऱ्या पाच वर्षीय मुलाचा यात समावेश होता. मात्र हा मृत्यू अपघात होता की आत्महत्या याबाबत मात्र अद्याप समोर आलेले नाही.

बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Intro:बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह व दोन चिमुकल्याचा मृत्यूBody:    बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नामित पाटील,
पालघर, दि.19/1/2020

     बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 22966 बांद्रा टर्मिनल्स सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनखाली येऊन एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. 35 वर्षीय महिलेसह, एक वर्षीय तर दुसऱ्या पाच वर्षीय मुलाचा या अपघातात घटनेत मृत्यूू झाला. मात्र हा मृत्यू अपघात की आत्महत्या या बाबत मात्र पुष्टी नाही अद्याप झालेेली नाही.

Conclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.