ETV Bharat / state

शिवसेना प्रवेशानंतर प्रदीप शर्मा यांचे विरारमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन - palghar virar news

चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शिवसेना प्रवेशानंतर वसई विरार क्षेत्रात रविवारी शिवसेनेच्या झेंड्याखाली जाहीर एन्ट्री केली.

प्रदीप शर्मा यांचे विरारमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन
author img

By

Published : Sep 15, 2019, 9:05 PM IST

पालघर/वसई - नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे संभाव्य उमेदवार आणि चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी रविवारी वसई विरार क्षेत्रात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

शिवसेना प्रवेशानंतर प्रदीप शर्मा यांचे विरारमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्यापासून त्यांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पहिली भेट त्यांनी चंदनसार येथील आगरी सेनेच्या कार्यालयाला दिली.

हेही वाचा... पालघरमध्ये मुसळधार पाऊस; आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या चाळीत शिरले पाणी

शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी वसई विरार शहरात स्टेशन परिसर, रहदारीच्या अनेक ठिकाणी 'चोर की पोलीस?' असे बॅनर लावण्यात आले होते. याबाबत प्रदीप शर्मांना विचारले असता त्यांनी यावर अधिक भाष्य न करता 'मी पोलीस आहे', असे सांगितले.

हेही वाचा... पालघर नगरपरिषद शासकीय निधी अपहारप्रकरणी कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

प्रदिप शर्मांच्या अशा शक्ती प्रदर्शनामुळे आणि राजकीय एन्ट्रीमुळे वसई विरार शहरातील महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे. गेल्या २५ वर्षांपासून वसई विरार शहरावर एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीचा गढ महायुतीचे सरकार जिंकू शकेल का? हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा... विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Intro:प्रदीप शर्मांची अखेर विरारमध्ये राजकीय इन्ट्री... 
Body:- प्रदीप शर्मांची अखेर विरारमध्ये राजकीय इन्ट्री... 

पालघर /वसई - नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे संभाव्य उमेदवार   इन्काऊंटर स्पेशालिस्ट तथा चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी वसई विरार क्षेत्रात अखेर आज शिवसेनेच्या झेंड्याखाली जाहीर इन्ट्री केली.. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्यातून त्यांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झाली.. यावेळी शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत केले..त्यानंतर पहिली भेट त्यांनी चंदनसार येथील आगरी सेनेच्या कार्यालयात भेट दिली...त्यानंतर वसईतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधण्यासाठी वाट धरली. प्रदीप शर्मा यांचा शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपास्थितीत जाहीर प्रवेश झाला..त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी वसई विरार शहरात स्टेशन परिसर, रहदारीच्या अनेक ठिकाणी 'चोर की पोलीस? ' असे भगवे बॅनर लावण्यात आल्याने वसईत या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे याबाबत प्रदीप शर्माना विचारले असता त्यांनी यावर अधीक भाष्य न करता ' मी पोलीस आहे' असे फक्त सांगितले त्यामुळे बॅनरबाजीतला नेमका चोर कोण? यावर अजूनही प्रशचिन्ह आहे. प्रदिप शर्मांच्या अशा राजकीय इन्ट्रीमुळे वसई विरार शहरातील महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे..शर्मांच्या नालासोपाऱ्यातील राजकीय इन्ट्रीमुळे येथे बदल होईल असा ठाम विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत..त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून वसई विरार शहरावर एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीचा गढ महायुतीचे सरकार जिंकू शकेल का हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल..

बाईट१- प्रदीप शर्मा, नालासोपारा विधानसभा शिवसेना उमेदवार..

बाईट२- प्रदीप शर्मा, नालासोपारा विधानसभा शिवसेना उमेदवार.. (चोर आणि पोलिस)

बाईट- जनार्दन पाटील, (जन्या मामा),आगरी सेना Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.