पालघर - पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटात अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला आहे. चालकाने मद्यपान केले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान या अपघातामध्ये 12 ते 15 प्रवासी जखमी झालेत. सर्व जखमींना पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटामध्ये अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी - undefined
वाघोबा घाटात पालघर औरंगाबाद बसचा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला आहे. चालकाने मद्यपान केले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान या अपघातामध्ये 12 ते 15 प्रवासी जखमी झालेत. सर्व जखमींना पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटामध्ये अपघात
पालघर - पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटात अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला आहे. चालकाने मद्यपान केले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान या अपघातामध्ये 12 ते 15 प्रवासी जखमी झालेत. सर्व जखमींना पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : May 27, 2022, 8:40 AM IST