ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये पेड लसीकरण ड्राइव्ह; १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

author img

By

Published : Jul 4, 2021, 7:45 PM IST

वसई पश्चिमेकडील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये पेड लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यात १८ ते ४४ वर्षवयोगटांतील नागरिकांचे लसीकरण झाले.

Paid Vaccination Vasai Virar
पेड लसीकरण वसई विरार

पालघर - वसई पश्चिमेकडील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये पेड लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यात १८ ते ४४ वर्षवयोगटांतील नागरिकांचे लसीकरण झाले. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या प्रयत्नातून मुंबईचे नानावटी रुग्णालय व हिलींग सोलव्ह या संस्थेच्या मार्फत लसीकरण झाले. लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण झाले.

माहिती देताना माजी महापौर आणि लसीकरण ड्राइव्हचे आयोजक

हेही वाचा - पालघरमधील घोलवडचा प्रसिद्ध चिकू पोहोचला सातासमुद्रापार

वसई-विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला होता. त्यामुळे, अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित होते. मात्र, वसई पश्चिमेकडील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये पार पडलेल्या लसीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. काल या केंद्रावर ८०० जणांचे लसीकरण झाले. लसीकरणासाठी नागरिकांना ८५० रुपये मोजावे लागले.

हेही वाचा - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट; 5 कामगार जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.