ETV Bharat / state

कांदा रडवणार! कांद्याने पार केली 'शंभरी' - पालघर जिल्हा बातमी

बाजारात कांदा प्रतीकिलो 80 ते 100, 120 रूपये ने विकले जात आहेत. हलक्या व चांगल्या प्रतीचे कांदे याअगोदर  प्रतीकिलो 20 ते 30 रूपये दराने विकला जायचा. त्यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये वापरला जाणारा कांदा हा सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडत नाही.

Onion prices increased
कांदा रडवणार
author img

By

Published : Dec 4, 2019, 9:22 PM IST

पालघर - कांद्याचे भाव वाढल्याने जनसामान्यांच्या घरातील कांदा जवळपास हद्दपार झाला आहे. गृहिणीला रडविणारा कांदा बाजारात खरेदी करणे कठीण बनले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता महागाईने कांद्याचे खायचे केले वांदे असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कांद्याने पार केली 'शंभरी'

हेही वाचा - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी

बाजारात कांदा प्रतीकिलो 80 ते 100, 120 रूपये ने विकले जात आहेत. हलक्या व चांगल्या प्रतीचे कांदे याअगोदर प्रतीकिलो 20 ते 30 रूपये दराने विकला जायचा. त्यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये वापरला जाणारा कांदा हा सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडत नाही.

हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाबाबत 16 हरकती दाखल; कोकण आयुक्तांकडे 4 डिसेंबरला सुनावणी

रडवणाऱ्या या कांद्याच्या दरवाढीमुळे हॉटेलमधूनही कांदा हद्दपार होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी तर हॉटेलात कांदा मिळणार नाही, असे फलक लागले आहेत. अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले आहेत, असे मत विश्वनाथ कडू यांनी व्यक्त केले आहे.

Intro:

कांद्याने शंभरी गाठली

कांद्याचे महागाईने केले खायचे वांदे

नैसर्गिक आपत्तीने पिक उत्पादन घटले

पालघर -(वाडा)संतोष पाटील

कांद्याचे भाव वाढल्याने जनसामान्यांच्या घरातील कांदा जवळपास हद्दपार झाला आहे. गृहिणीला रडविणारा कांदा बाजारात खरेदी करणे कठीण बनले आहेे.त्यामुळे सर्वसामान्यांना आता महागाईने कांद्याचे खायचे केले वांधे असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. 

राज्यात कांद्याचे दर वाढले आहेत.त्यामुळे जनसामान्यांच्या घरातील कांदा खरेदीला खिळ बसली आहे.
बाजारात कांदा प्रती किलो 80, 100 ते 120 रूपये ने विकले जात आहेत.यातही हलक्या व चांगल्या प्रतीचे कांदे  या अगोदर तो प्रती किलो 20 ते 30 रूपये दराने विकला जायचा.  घर संसारात प्रत्येकवेळी  खाद्यान्नात वापरला जाणारा कांदा हा घेणे परवडत नाही. ग्रामीण भागात राहणारा नागरीक हा घाऊक दुकानदाराकडून व आठवडा बाजारातून खरेदी करीत असतो.
आज या रडवणा-या कांद्याने शंभरीच्यावर दर  गाठले आहेत.त्या शंभरीन गाठलेल्या कांद्याने हाॅटेल व्यावसायिकांच्या मेनूतील भजी व इतर काद्यांतील पदार्थ गायब झाले तर काही ठिकाणी परवडत नाही ते पदार्थ दिसत नाहीत. 

तर हा कांदा महागल्याचे कारण नैसर्गिक आपत्ती व महापुराने कांदे पिक उत्पादन कमी झाल्याने त्याची आवक घटली असेल किंवा  की साठे बाजाराने कदाचित  दर वाढले असतील असा प्रश्नचिन्ह निर्माण  करणारे मत विश्वनाथ कडू या नागरिकाने यावर व्यक्त केले.

कांदे महाग झाल्याने कांदाभजी काढता येत नाही .कांदाभजी आता परवडणारी नाही कांदे महाग आणि बेसनही महाग झाले आहेत.तसेच ग्राहक ठराविक दिलेल्या रकमेतही कांदाभजी प्रमाणाबाहेर मागत असतो  असे वडापाव टपरीधारक याने आपले मत व्यक्त केले.

Body:121माय
वीडियो कांदा

नागरिक

विश्वनाथ कडू

Conclusion:ओके
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.