ETV Bharat / state

खासदार राजेंद्र गावितांची पूरग्रस्त भागाला भेट; पूरग्रस्त बोरांडा रहिवासीयांना शासकीय धनादेशाचे वाटप

खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील इतर पदाधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी पुरपरिस्थितीची पाहाणी केली. यावेळी खासदार राजेंद्र गावित व आदींच्या उपस्थितीत बोरांडा येथील १०४ जणांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रूपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

खासदार राजेंद्र गावितांचा पूरग्रस्त भागाला भेट
author img

By

Published : Aug 9, 2019, 8:19 AM IST

पालघर (वाडा)- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ४ ऑगस्टला पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. आलेल्या पुरात बोरांडा गावातील वैतरणा नदीकाठच्या घरांना नुकसान झाले होते. ८ ऑगस्ट रोजी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या भागातील पूर परिस्थितीची पाहणी केली व नुकसान ग्रस्त लोकांना धनादेश व इतर साहित्य वाटप केले.

खासदार राजेंद्र गावितांचा पूरग्रस्त भागाला भेट

खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील, वाडा उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, वाडा नायब तहसीलदार रिताली परदेशी व इतर पदाधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी पूर परिस्थितीची पाहाणी केली. यावेळी खासदार राजेंद्र गावित,नंदकुमार पाटील, प्रांताधिकारी अर्चना कदम आदींच्या उपस्थितीत बोरांडा येथील १०४ जणांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रूपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

वाडा तालुक्यात ४ ऑगस्टला वैतरणा नदीला मोठा पूर आला होता. यात बोरांडा गावातील नदी लगतच्या घरांना मोठे नुकसान झाले होते. यावेळी शासनाकडून या गावातील लोकांना इतत्र हालविण्यात आले होते. या कार्यात धाडस करून मदत करणाऱ्या व्यक्तींचा देखील खासदारांकडून वैयक्तिक कौतूक करण्यात आले.

Intro:पूरग्रस्त बोरांडा रहीवासीयांना तातडीची शासकीय धनादेशाचे वाटप
खासदार राजेंद्र गावितांचा पूरग्रस्त भागाला भेट
पालघर (वाडा)- संतोष पाटील
पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात 4 ऑगस्टच्या पुरपरिस्थितीत नुकसान झालेल्या बोरांडा वैतरणा नदीकाठच्या गावांना 8 ऑगस्ट रोजी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील,वाडा उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, वाडा नायब तहसीलदार रिताली परदेशी व इतर पदाधिकारी व महसुल कर्मचारी यांनी पुरपरिस्थितीची पहाणी करून बोरांडा येथील 104 जणांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 5 हजार रूपयांचा धनादेश उपस्थित खासदार राजेंद्र गावित,नंदकुमार पाटील, प्रांताधिकारी अर्चना कदम आदींच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
वाडा तालुक्यात 4 ऑगस्टला वैतरणा नदीला मोठा पुर आला होता.यात बोरांडा गावातील नदी कालच्या घरांना बसला.शासनाकडून ही त्यांना तेथून हलविण्यात मदत करण्यात आली
यात तेथील मदत कार्यात धाडस करणाऱ्या व्यक्तींचा खासदारांकडून यावेळी वैयक्तिक कौतुक करण्यात आले.अन्नधान्य आणि कपडे -भांडी यासाठी असे पाहणार रूपये तातडीने मदत देवू केली आहे.
Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.