पालघर - माणिकपूर पोलिसांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी (स्नॅचिंग) करण्या-या सराईत गुन्हेगारास अटक केली. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराईत सोनसाखळी चोरास माणिकपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या - उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी (स्नॅचिंग) करण्या-या सराईत गुन्हेगाराला माणिकपूर पोलिसांनी अटक केली. सुरेंद्र सिंग अजित सिंग नेगी(३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचे ७६ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केले.
सराईत सोनसाखळी चोरास माणिकपूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या
पालघर - माणिकपूर पोलिसांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी (स्नॅचिंग) करण्या-या सराईत गुन्हेगारास अटक केली. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Intro:सराईत गुन्हेगारास माणिकपुर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.Body:सराईत गुन्हेगारास माणिकपुर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.
पालघर / वसई: माणिकपूर पोलिसांनी महीलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरी चोरी (स्नॅचिंग) करण्या-या सराईत गुन्हेगारास बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी माणिकपूर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई तालुक्यातील माणिकपुर पोलीस ठाण्याच्या परीसरांमध्ये महीलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरी चोरीच्या (स्नॅचिंग) गुन्हयांना आळा घालण्यासाठी वसई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील ,माणिकपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपुर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन सोनसाखळी जबरी चोरीतील आरोपी सुरेंद्र सिंग अजित सिंग नेगी, ३८ धंदा-बेकार,( रा. ठाणे (प). ता.जि.-ठाणे, मुळ रा. मु.कीर्ती नगर, पो.देवप्रयाग, ता.जि.-टेहरी गडवाल, राज्य ऊत्तराखंड.) याला अटक करुन चौकशी केली असता त्याने माणिकपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी जबरी चोरीचे असे चार गुन्हे त्याचा साथिदार व गुन्ह्यांतील पाहीजे असलेला आरोपी जाफर शेख,( रा-वाघळे ईस्टेट, ठाणे ) याच्या सोबत मिळुन केलेले असल्याचे तपासामधे निष्पन्न झाले असुन त्यांच्याकडून २,००,००० रुपये किमतीचे ७६ ग्रॅम वजनाचे सोने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी सुरेंद्र सिंग अजित सिंग नेगी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावर ६ , नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावर ६, तर ठाणे पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावर ६, व ठाणे ग्रामिण जिल्ह्यात २ असे एकूण २० गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याचेकडून माणिकपूर पोलीस सोनसाखळी जबरी चोरीचे एकुण ४ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत . याप्रकरणी माणिकपूर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेतConclusion: