पालघर - येथील गोठणपूर परिसरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक घोडा बंदिस्त गटारावर झाकण नसल्याने गटारात पडला. घोडा गटारात पडल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घोड्याला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तासाभरानंतर जेसीबीच्या साहाय्याने हे गटार व पदपथ तोडून घोड्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.
पदपथावरील गटारावर झाकण नसल्याने घोडा पडला गटारात - horse fell into whole in palghar
गोठणपूर परिसरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक घोडा बंदिस्त गटारावर झाकण नसल्याने गटारात पडला. तासाभरानंतर जेसीबीच्या साहाय्याने हे गटार व पदपथ तोडून घोड्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.
घोडा पडला पदपथावरील झाकण नसलेल्या गटारात
पालघर - येथील गोठणपूर परिसरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक घोडा बंदिस्त गटारावर झाकण नसल्याने गटारात पडला. घोडा गटारात पडल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घोड्याला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तासाभरानंतर जेसीबीच्या साहाय्याने हे गटार व पदपथ तोडून घोड्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.
Intro:अन...... घोडा पडला पदपथावरील झाकण नसलेल्या गटारात, नागरिकांनी सुखरूप केली सुटका; आज घोडा पडला उद्या नागरिक पडल्यास जबाबदार कोण????
Body:अन...... घोडा पडला पदपथावरील झाकण नसलेल्या गटारात, नागरिकांनी सुखरूप केली सुटका; आज घोडा पडला उद्या नागरिक पडल्यास जबाबदार कोण????
नमित पाटील,
पालघर, दि.13/8/2019
पालघर येथील गोठणपूर परिसरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक घोडा बंदिस्त गटारावर झाकण नसल्याने गटारात पडला. घोडा गटारात पडल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी या काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तासाभरानंतर जेसीबीच्या साहाय्याने हे गटार व पदपथ तोडून या घोड्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
पालघर शहरातील गोठणपूर परिसरात सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक घोडा बंदिस्त गटारावर झाकण नसल्याने या गटारात पडला. घोडा बाहेर येण्याचा प्रयत्न करत पुढे सरकू लागला गटार बंदिस्त असल्यामुळे तो आत अडकला. आसपासच्या नागरिकांना ही बाब कळताच त्यांनी या घोड्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, मात्र ते घोड्याला बाहेर काढू शकले नाहीत. त्यानंतर नागरिकांनी याठिकाणी जेसीबी आणून हे गटार व फुटपाथ तोडले व घोड्याला गटारातून बाहेर काढण्यात आले.
गोठणपूर परिसराच्या आसपास शाळा व महाविद्यालय असून रोज हजारो विद्यार्थी व नागरिक या मार्गाने ये-जा करत असतात. पदपथ म्हणून देखील या बंदिस्त गटाराचा वापर केला जातो मात्र अनेक ठिकाणी या गटारावर अनेक ठिकाणी झाकणेच नसल्याचे चित्र आहे. गटारावर झाकण नसल्यामुळे आज एक घोडा या गटारात पडला. मात्र दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व विद्यार्थी गटारात पडून त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर यास जबाबदार कोण? असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन या गटारावर झाकणे बसवावित अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन वर्षापासून झाकणे उघडीच असून नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही ठोस अशी पावले उचलून गेलेली नाहीत. उद्या एखाद्याचा गेला तर याला जबाबदार कोण? असे या प्रभागाचे नगरसेवक दिनेश बाबर यांनी सांगितले आहे.
PKG करावे.
Byte
1.राजेन्द्र सिंह- प्रथमदर्शनी
2.विवेक वाढ़ान- विद्यार्थी
3. रिफ़ाक़ मेमन- सामाजिक कार्यकर्ता
4. दिनेश बाबर- नगरसेवकConclusion: