ETV Bharat / state

मुंबईत दोन कुटुंबांमध्ये फ्री स्टाईल मारामारी, बायाही उतरल्या मैदानात, बघा व्हिडिओ - विरार न्यूज

विरार पश्चिमेकडील गावठण परिसरात असलेल्या हाजी युसूफ चाळीत राहणाऱ्या गावडे व सेलिया कुटुंबीयांमध्ये हा जुना वाद असून दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये चाळीतील जागेवरून पुन्हा एकदा भांडण झाले. चाळीत राहणाऱ्या या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जागेच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी झाली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास केला जात आहे.

virar news live update
दोन कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी
author img

By

Published : May 7, 2021, 12:57 PM IST

Updated : May 8, 2021, 1:57 PM IST

विरार (पालघर) - विरारमध्ये चाळीत राहणाऱ्या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जागेच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.

दोन कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी

विरार पश्चिमेकडील गावठण परिसरात असलेल्या हाजी युसूफ चाळीत राहणाऱ्या गावडे व सेलिया कुटुंबीयांमध्ये हा जुना वाद असून दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये चाळीतील जागेवरून पुन्हा एकदा भांडण झाले. मात्र काही वेळातच दोन कुटुंबातील हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही कुटुंबातील महिला व पुरुष सदस्यांनी एकामेकांच्या अंगावर दगडफेक करत लाकडी दांड्यानी मारहाण केली.

तुंबळ हाणामारीचा हा सर्व प्रकार तिथे असलेल्या नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास केला जात आहे.

हेही वाचा - एअर ॲम्बुलन्सची तांत्रिक बिघाडाने मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिग; रुग्णासह डॉक्टर सुरक्षित

Last Updated : May 8, 2021, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.