ETV Bharat / state

विजचे खांब पडल्याने जव्हार, मोखाडा तालुक्यात अंधार; जनजीवन विस्कळीत - जनजीवन विस्कळीत

जव्हार व मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा पोल पावसामुळे पडल्याने दोन्ही तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पोल पडल्याने शुक्रवारी रात्री १०.३० पासून वीज पुरवठा खंडित झाला असून दोन्ही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरीकांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 29, 2019, 9:49 PM IST

पालघर- जव्हार व मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा पोल पावसामुळे पडल्याने दोन्ही तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पोल पडल्याने शुक्रवारी रात्री १०.३० पासून वीज पुरवठा खंडित झाला असून दोन्ही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरीकांची प्रतिक्रिया

शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास जव्हार व मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा पोल पावसामुळे पडला व त्याबरोबर दोन पोलही पडल्याने या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झालाअसून ते अंधारमय झाले आहे. या घटनेमुळे जव्हार तालुक्यातील २६ हजार ग्राहक व मोखाडा तालुक्यातील सुमारे १२ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला असून अजूनपर्यंत तो सुरळीत न झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठा लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्रीपासून कार्यरत असून पाऊस खूप असल्याने कामात अडथळा येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

Intro:जव्हार व मोखाडा तालुक्यांना वीजपुरवठा करणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीचा पोल पडला
जव्हार मधील 26 हजार तर विक्रम मोखाडा मधील 12 हजार ग्राहक कालपासून अंधारात , जनजीवन विस्कळीतBody: जव्हार व मोखाडा तालुक्यांना वीजपुरवठा करणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीचा पोल पडला
जव्हार मधील 26 हजार तर विक्रम मोखाडा मधील 12 हजार ग्राहक कालपासून अंधारात , जनजीवन विस्कळीत

नमित पाटील,
पालघर, दि.29/6/2019

जव्हार व मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीचा पोल पावसामुळे पडला व दोन पोल कलले आहेत. शुक्रवारी रात्री 10.30 पासून दोन तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला असून अजूनपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जव्हार व मोखाडा अंधारमय झाले असून या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास जव्हार व मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा पोल पावसामुळे पडला व दोन पोल कलले आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जव्हार तालुक्यातील 26 हजार ग्राहक व मोखाडा तालुक्यातील सुमारे 12 हजार ग्राहक बाधित झाले असून अजूनपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठा लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्रीपासून कार्यरत असून पाऊस खूप असल्याने कामात अडथळा येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

Byte
1.जब्बार मेनन, नागरिक
2.भागाबाई केदार, नागरिक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.