ETV Bharat / state

पालघरला भूकंपाचे सौम्य धक्के

मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दोन दिवसात भूकंपाचे सहा सौम्य धक्के डहाणू आणि तलासरी परिसराला बसले आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Oct 26, 2019, 1:16 PM IST

पालघर - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात शनिवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. कासा, चारोटी, पेठ, शिसने, आंबोली या गावांना भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र, प्रशासनामार्फत याची अधिकृत पुष्ठी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा - अलिबागमध्ये मराठा आरमार दिवस साजरा, कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधीस्थळी पूजन

शुक्रवारीदेखील डहाणू आणि तलासरी परिसरात 2.6, 2.0, 2.0, 2.4, 1.8, 1.9 रिस्टर स्केल तीव्रतेचे 5 धक्के बसले होते. त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मागील दीड वर्षापासून पालघर जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

Intro:पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात पहाटे 4 वाजताच्या सुमारास जाणवला भूकंपाचा धक्का
Body:   पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात पहाटे 4 वाजताच्या सुमारास जाणवला भूकंपाचा धक्का

नमित पाटील,
पालघर, दि.26/10/2019

    पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला आहे.  पहाटे 4 वाजताच्या सुमारास कासा ,चारोटी, पेठ,शिसने, आंबोली परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असल्याची, नागरिकांची माहिती मात्र प्रशासनामार्फत याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे तरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

     शुक्रवारी डहाणू तलासरी परिसरात 2.6, 2.0, 2.0, 2.4, 1.8, 1.9 रिस्टर स्केल तीव्रतेचे 5 धक्के बसले त्यानंतर आज पहाटे पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मागील दीड वर्षापासून पालघर जिल्ह्यातभूकंपाचे धक्के जाणवत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.