ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचा धक्का - पालघर जिल्ह्यातील डहाणू

गेल्या 9 महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. सतत बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचा धक्का
author img

By

Published : Aug 13, 2019, 8:04 AM IST

पालघर - डहाणू, तलासरी परिसराला पहाटे 5.38 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गेल्या 9 महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. सतत बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पालघर - डहाणू, तलासरी परिसराला पहाटे 5.38 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गेल्या 9 महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. सतत बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Intro:पालघर जिल्ह्यातील डहाणू , तलासरी परिसरात पहाटे 5.38 वाजताच्या सुमार 3.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
Body:पालघर जिल्ह्यातील डहाणू , तलासरी परिसरात पहाटे 5.38 वाजताच्या सुमार 3.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

नमित पाटील,
पालघर, दि.13/8/2019

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.2 रीश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गेल्या 9 महिन्यापासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. सतत बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांत वातावरण आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.