ETV Bharat / state

वाड्यातील तिळसे गावच्या नदीपात्रातले "देवमासे" ठरताहेत भाविकांचे प्रमुख आकर्षण - भाविक

वाडा तालुक्यातील तिळसे येथून वैतरणा नदी वाहते. ही नदी तिळसे येथे उत्तरेकडून दक्षिण दिशेने काही ठिकाणी वाहते. नंतर पुढे पश्चिम दिशेने वाहून ती अरबी समुद्रास मिळते. या नदीपात्राच्या मोठ्या कातळावर (पाषाणावर) शंभु महादेवाचे शिवलिंग मंदीर आहे. या नदीपात्राच्या मोठ्या गोल आकाराच्या खाजणात मासे आढळून येतात. त्यांना इथले लोक देवमासे संबोधतात.

वाडा तालुक्यातील तिळसे गावातील तिळसेश्वराचे मंदीर
author img

By

Published : Jun 22, 2019, 11:48 PM IST

Updated : Jun 23, 2019, 7:56 AM IST

पालघर (वाडा) - येथील वाडा तालुक्यातील तिळसे गावात वैतरणा नदी आहे. या नदीतील मासे 'देवमासे' म्हणून संबोधले जातात. हे मासे पाहाण्यासाठी शिवलिंग असलेले तिळसेश्र्वराच्या मंदिरात पर्यटक वा वाटसरू मोठ्या संख्येने गर्दी करतात.

वाड्यातील तिळसे येथील नदीपात्रातील भाविकांचे "देवमासे" हे प्रमुख आकर्षण

वाडा तालुक्यातील तिळसे येथून वैतरणा नदी वाहते. ही नदी तिळसे येथे उत्तरेकडून दक्षिण दिशेने काही ठिकाणी वाहते. नंतर पुढे पश्चिम दिशेने वाहून ती अरबी समुद्रास मिळते. या नदीपात्राच्या मोठ्या कातळावर (पाषाणावर) शंभु महादेवाचे शिवलिंग मंदीर आहे. या नदीपात्राच्या मोठ्या गोल आकाराच्या खाजणात मासे आढळून येतात. त्यांना इथले लोक देवमासे संबोधतात. या माशांचे वैशिष्ट्य असे की हे मासे मोठ्या पावसाच्या पुरात जात नाहीत. ते मंदिराच्या खाली भुयारी मार्गाच्या ठिकाणी राहतात. पुर ओसरला की पुन्हा ते दिसतात.

दरवर्षी येथे तिळसेश्र्वराची महाशिवरात्रीला याचा भरत असते. ठाणे - पालघर नाशिक जिल्ह्य़ातील याञेकरू महाशिवरात्रीला येत असतात. या याञेत देवमासाचे प्रमुख आकर्षण असते. हे मासे पहाण्यासाठी येथे अलोट गर्दी उसळत असते.

देवमासे बाबत दंतकथा -
पुर्वी नदी पाञातले मासे पकडले होते. पण या मासांची भाजी काही शिजली नाही. हे तोडलेले मासे पुन्हा नदीत सोडले. नंतर चमत्कार झाला. तोडलेले मासे जीवंत झाले. यात नंतर काही मासे खूण म्हणून नथ घातली गेली. या दोन्ही माशांना तुकड्या मासा नव्या मासा असे संबोधतात. अशी या पंचक्रोशीतील भाविक आणि जनतेची श्रद्धा आहे.

Intro:वाड्यातील तिळसे येथील नदीपात्रातील भाविकांचे देवमासे" हे प्रमुख आकर्षण
नथ्या आणि तुकड्या माशांची दंतकथा

पालघर (वाडा) - संतोष पाटील
नदीतील देवमासे म्हणून संबोधले जाणारे मासे पहाण्यासाठी वाडा तालुक्यातील तिळसे गावात शिवलिंग असलेले तिळसेश्र्वराच्या मंदिरा पर्यटक वा वाटसरू मोठ्या संख्येने गर्दी करत वैतरणा नदीच्या डोहाकडे वळत असतो.
वाडा तालुक्यातील तिळसे येथून वैतरणा नदी वाहते.ही नदी तिळसे येथे उत्तरेकडून दक्षिण दिशेने काही ठिकाणी वाहते.नंतर पुढे पश्चिम दिशेने वाहून ती अरबी समुद्रात मिळते.या नदीपात्राच्या मोठ्या कातळावर (पाषाणावर) शंभु महादेवाचे शिवलिंग मंदीर आहे.
या नदीपात्राच्या मोठ्या गोल आकाराच्या खाजणात
मासे आढळून येतात.त्यांना इथले लोक देवमासे संबोधतात. या माशांचे वैशिष्ट्य असे की हे मासे मोठ्या पावसाच्या पुरात जात नाहीत.ते मंदिराच्या खाली भुयारी मार्गाच्या ठिकाणी राहतात.पुर ओसरला की पुन्हा ते दिसतात.
या देवमासे बाबतीत दंतकथा ऐकवली जाते. पुर्वी . नदी पाञातले मासे पकडले.पण या मासांची भाजी काही शिजली नाही.तोडलेले मासे पुन्हा नदीत सोडले,अन् काय चमत्कार झाला तोडलेले मासे जीवंत झाले. यात काही मासे खूण म्हणून नथ घातली गेली.या दोन्ही माशांना तुकड्या मासा नव्या मासा असे संबोधतात.अशी या पंचक्रोशीतील भाविक आणि जनतेची श्रद्धा आहे.
दरवर्षी येथे तिळसेश्र्वराची महाशिवरात्रीला याचा भरत असते.ठाणे - पालघर नाशिक जिल्ह्य़ातील याञेकरू महाशिवरात्रीला येत असतात. याञेत प्रमुख आकर्षण असते ते या देवमासाचे.मासे पहाण्यासाठी येथे अलोट गर्दी उसळत असते.

Body:Video3Conclusion:Video 3
Last Updated : Jun 23, 2019, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.