ETV Bharat / state

वसईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डाॅल्फीन

भुईगाव येथील सुरूची बाग परिसरात किनाऱ्यावर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरीकांना एक मृत डॉल्फीन मासा वाहून आलेला आढळला. याबाबत नागरीकांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली.

author img

By

Published : Dec 21, 2019, 6:12 PM IST

मृत डाॅल्फीन
मृत डाॅल्फीन

पालघर - वसईतील भुईगाव येथील समुद्रकिनारी शनिवारी सकाळी मृत डॉल्फीन आढळली. मागील काही दिवसांत अनेक डॉल्फीन मासे आणि ऑलीव्ह रिडले या दुर्मीळ प्रजातीतील कासव मृत अवस्थेत समूद्रकिनारी सापडत आहेत. जलचरांसाठी ही चिंताजनक बाब आहे.

वसईच्या किनाऱ्यावर मृत डाॅल्फीन

हेही वाचा - रेल्वेतून वन्य पशुपक्षांची तस्करी; टोळीच्या म्होरक्यासह तिघे वनविभागाच्या जाळ्यात

भुईगाव येथील सुरूची बाग परिसरात किनाऱ्यावर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना एक मृत डॉल्फीन मासा वाहून आलेला आढळला. याबाबत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मृत डॉल्फीनचा पंचनामा केला. त्यानंतर मृत डॉल्फीनला किनाऱ्यावर पुरले. पाच फूट लांब असलेल्या या डॉल्फीनचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी मृत डाॅल्फीन सापडला...Body:वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी मृत डाॅल्फीन सापडला...

पालघर /वसई : वसईतील भूईगांव येथील समुद्रकिनारी शनिवारी सकाळी मृत डाॅल्फीन वाहून किना-यावर आला होता.या मृत डाॅल्फीनचा पंचनामा केल्यानंतर पालिका कर्मचा-यांकडून किना-यावर त्याला पुरण्यात आले.गेल्या काही वर्षात अनेक डाॅल्फीन मासे व दुर्मीळ प्रजातीतील आॅलीव्ह रिडले कासव मृत व जखमी अवस्थेत वसईतील समूद्रकिनारी सापडत असल्यामुळे या जलचलांसाठी हि चिंताजनक बाब ठरली आहे. वसईतील भूईगांव येथील सुरूची बाग परिसरातील किना-यावर शनीवारी सकाळी जाॅगींगसाठी जाणा-या नागरीकांना एक मृत डाॅल्फीन मासा वाहून आलेला पहायला मिळाला. याबाबत नागरीकांनी स्थानीक प्रशासनाला याबाबत कळवले असता पालिका अधिका-यांनी सबंधीत मृत डाॅल्फीनचा पंचनामा केला.पाच फूट लांब असलेल्या या डाॅल्फीनचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.किना-यावर खड्डा करून त्यात मृत डाॅल्फीनला पालिका कर्मचा-यांकडून गाडण्यात आला.

बाईट : प्रकाश जोशी ,स्थानीक नागरीकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.